भारतीय रेल्वेने दहा ब्रॉडगेज रेल्वे इंजिने बांगलादेशला सुपूर्द केली
बांगलादेश मधल्या वाढत्या प्रवासी व मालगाड्यांच्या वाहतुकीला यामुळे मदत होणार
नवी दिल्ली : रेल्वे वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल व परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आज एका समारंभात...
देशाचा कोरोना मुक्तीदर ९८ पूर्णांक ७३ शतांश टक्के
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात काल २ हजार ५२८ कोरोनाबाधितांची नोंद झाली तर ३ हजार ९९७ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आत्तापर्यंत देशभरातले ४ कोटी २४ लाख ५८ हजारापेक्षा जास्त रुग्ण...
जन्माष्टमीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा
नवी दिल्ली : “जन्माष्टमीच्या या शुभदिनी मी भारत आणि परदेशातील माझ्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो.
भगवान श्रीकृष्ण आपल्याला न्यायपूर्ण, संवेदनशील आणि दयाळू अशा समाजाची स्थापना करण्यासाठी प्रेरित करतात. त्यांचा...
देशाचे हित आणि संविधानाचा विचार करून निर्णय घ्या पंतप्रधानांचा प्रशासकीय अधिकाऱ्यांना सल्ला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केवडिया इथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून मसुरी इथल्या लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीतल्या प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन केलं. नागरी प्रशासन सेवेतील अधिकारी म्हणून ...
चौथ्या औद्योगिक क्रांतीत भारत जगाला मार्गदर्शन करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चौथ्या औद्योगिक क्रांतीत भारत जगाला दिशा देत आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज गुजरातमधे गांधीनगर इथं डिजिटल सप्ताहाचं उद्धाटन करताना बोलत होते....
राज्यात संचारबंदीचे उल्लंघनाचे 35 हजार गुन्हे दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात संचारबंदीचे उल्लंघनाचे 35 हजार गुन्हे पोलीसांनी दाखल केले आहेत. 22 मार्च पासून सुमारे अडीच हजार जणांना अटक करण्यात आली तर पोलीसांवर हल्ला केल्याची 70...
जीवाष्म इंधनावरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी देशांनी आंतराष्ट्रीय सौर आघाडीत सहभागी होण्याचं भारताचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगातल्या उर्जेची वाढती गरज पाहाता, जीवाष्म इंधनावरचं अवलंबित्व कमी करण्याच्या दृष्टीनं अधिकाधिक देशांनी आतंरराष्ट्रीय सौर आघाडीत सहभागी व्हावं, असं आवाहन भारतानं केलं आहे.
माद्रिदमध्ये सुरू असलेल्या...
महागाईच्या प्रश्नावरुन सभागृहात गदारोळ केल्यामुळे राज्यसभेचे १८ सदस्य निलंबित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी विरोधी पक्षांच्या १८ सदस्यांना उपाध्यक्षांनी आज निलंबित केलं. आठवडाभरासाठी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर राज्यसभेचं कामकाज पावणे ४ वाजेपर्यंत तहकूब करण्यात...
मुली आणि महिलांचं सक्षमीकरण करण्याला वेग देण्यासाठी केंद्र सरकारनं विशेष मोहीम घेतली हाती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिक्षणाच्या माध्यमातून मुली आणि महिलांचं सक्षमीकरण करण्याला वेग देण्यासाठी केंद्र सरकारनं एक विशेष मोहीम हाती घेतल्याची माहिती मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी दिली...
लैंगिक समानता वाढवण्यासाठी समाजाची मानसिकता बदलण्याची गरज – राष्ट्रपती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लैंगिक समानतेला चालना देण्यासाठी समाजाची मानसिकता बदलण्याच्या गरजेवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भर दिला. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राष्ट्रपतींनी भारतीय महिलांच्या भावनेवर ‘तिची कथा- माझी कथा- मी...











