जगभरात आजचा दिवस आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन म्हणून साजरा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरात आजचा दिवस आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन म्हणून साजरा केला जातो. लोकशाहीच्या मूल्यं आणि तत्वांबद्दल जागरूकता निर्माण करून लोकशाही बळकट करण्यासाठी आजचा दिवस साजरा करण्यात येतो. लोकशाही,...
‘इफ्फी’च्या इंडियन पॅनोरमात ६ मराठी चित्रपट
नवी दिल्ली : गोव्यात आयोजित होणाऱ्या ‘50 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या’ (इफ्फी) इंडियन पॅनोरमामध्ये यावर्षीचे 41 सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट प्रदर्शित होणार असून यात 6 मराठी चित्रपटांनी स्थान मिळविले...
सदर्न स्टार विजय रन 2023: ‘रन फॉर सोल्जर्स, रन विथ सोल्जर्स’
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 53 व्या विजय दिवसाच्या स्मरणार्थ, लष्कराच्या दक्षिण कमांड मुख्यालयाने 16 डिसेंबर रोजी पुणे रेसकोर्स येथे ‘सदर्न स्टार विजय दौड 2023’ चे आयोजन केले होते. या विजय दौडची संकल्पना होती ‘रन फॉर सोल्जर्स, रन विथ सोल्जर्स’ अर्थात ‘सैनिकांसाठी...
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाची रंगीत तालीम नवी दिल्लीत राजपथावर होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाची रंगीत तालीम आज नवी दिल्लीत राजपथावर होणार आहे. सकाळी ९ वाजून ५० मिनिटांनी विजय चौकापासून या सरावाला सुरुवात होईल. त्यानंतर राजपथ, अमर...
भाजपा अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांची अध्यक्षपदी फेरनिवड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांचा कार्यकाल पुढच्या वर्षी जूनपर्यंत वाढवला आहे. नवी दिल्लीत आज भाजपाच्या कार्यकारिणी बैठकीत एकमतानं हा निर्णय झाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...
जुन्या निवृत्ती वेतन योजनेसाठी राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याची मागणी करत, राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी गेले सात दिवस पुकारलेला संप आज मागे घेतला. सरकार बरोबरची आजची चर्चा सकारात्मक होती,...
आयपीएल २०२१ च्या नियोजित वेऴापत्रकात कोणताही बदल होणार नसल्याचं बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांचं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयपीएल म्हणजेच इंडिअन प्रिमिअर लीग २०२१ च्या नियोजित वेऴापत्रकात कोणताही बदल होणार नाही, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिली आहे....
भारताला जागतिक सागरी क्षेत्राचं नेतृत्व करायची इच्छा असल्याचं सर्बानंद सोनोवाल यांचं मत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताला जागतिक सागरी क्षेत्राचं नेतृत्व करायची इच्छा असल्याचं मत केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज व्यक्त केलं. १७ आणि १८ ऑक्टोबरला होणाऱ्या...
कोरोना संसर्गित गरीबांवर सर्व उपचार होणार मोफत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या देशातल्या गरीबांना प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे. देशातल्या ५० कोटींहून अधिक गरीबांना याचा लाभ मिळू शकेल. या अंतर्गत सर्व...
एयरथिंग मास्टर बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या ग्रँडमास्टर आर. प्रगनानन्दाह याच्याकडून जगज्जेता मेगनस कार्लसनचा पराभव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एयरथिंग मास्टर बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर आर. प्रगनानन्दा् यानं जगज्जेता बुद्धिबळपटू मेगनस कार्लसनचा पराभव केला. प्रगनानन्दा् यांनी काळ्या मोहरांसह खेळत ३९ चालींमध्ये कार्लसनवर मात केली.
या...











