युपीएससीची पूर्व परीक्षा आणि वन सेवा परीक्षा देणाऱ्यांना पुन्हा मिळणार परीक्षा केंद्र निवडण्याची संधी

नवी दिल्‍ली : UPSC  अर्थात  केंद्रीय लोकसेवा आयोगाची २०२० सालची पूर्व परीक्षा  तसंच २०२० सालची भारतीय वनविभाग सेवा  परीक्षा देणाऱ्या  उमेदवारांना आपलं  परीक्षा केंद्र निवडण्याची आणखी एक संधी मिळणार...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकारच्या काळात महिलांची आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या उन्नती – स्मृती इराणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारच्या काळात महिलांची आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या उन्नती झाली, असं केंद्रीय महिला आणि बाल कल्याणमंत्री स्मृती इराणी यांनी  म्हटलं आहे. त्या आज...

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १ हजार ५४५ अंकांनी कोसळला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या शेअर बाजारात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेली घसरण आजही सुरूच राहिली. सेन्सेक्स आज १ हजार ५४५ अंकांनी कोसळून ५७ हजार ४९२ अंकांवर बंद झाला तर निफ्टी...

भारत बायोटेकच्या नाकावाटे घ्यायच्या लशीच्या चाचणीचा तिसरा टप्पा पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत बायोटेक या लस उत्पादक कंपनीने बनवलेल्या नाकावाटे घेण्याच्या कोविडप्रतिबंधक लशीच्या चाचणीचा तिसरा टप्पा पूर्ण झाला असून वर्धक मात्राही तयार झाली आहे. या चाचणीतला पाहणी अहवाल...

2019 -20 या साखर हंगामात साखरेचा अतिरिक्त साठा कमी करण्यासाठी साखर निर्यात धोरणाला केंद्रीय...

या आर्थिक वर्षात सुमारे 60 लाख टन साखर निर्यात होणार नवी दिल्ली : 2019-20 या साखर हंगामासाठी, साखर कारखान्यांना, प्रती मेट्रिक टन 10,448 रुपये एक रकमी  निर्यात अनुदान म्हणून द्यायला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या...

राज्यातले ३८ कोरोनाबाधित उपचारानंतर कोरोनामुक्त, कोरोनाबाधितांची संख्या २१५ वर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात आज १२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. यापैकी पुण्यात ५, मुंबईत ३, नागपुरात २ तर कोल्हापूर आणि नाशिक मध्ये प्रत्येकी एक रुग्ण आज आढळला त्यामुळे...

देशभरात आज पोलीस स्मृती दिन साजरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आज पोलीस दिन आज साजरा केला जात आहे. देशाप्रति पोलीस कर्मचाऱ्यांची निष्ठा आणि त्यागाचं स्मरण करण्यासाठी दरवर्षी २१ ऑक्टोबर रोजी हा दिवस साजरा केला...

संसदेतल्या सुरक्षाव्यवस्थेतली त्रुटी आणि खासदारांचं निलंबन याबद्द्ल खासदार शरद पवार यांनी राज्यसभेच्या अध्यक्षांना लिहिलं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेतल्या सुरक्षाव्यवस्थेतली त्रुटी आणि खासदारांचं निलंबन याबद्द्ल खासदार शरद पवार यांनी राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांना पत्र लिहिलं आहे. संसदेवर २००१ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्याच दिवशी...

कार्यस्थळ सुरक्षा, आरोग्य आणि कामाची स्थिती संहिता विधेयक 2019 लोकसभेत सादर

नवी दिल्ली : केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री संतोष कुमार गंगवार यांनी लोकसभेत कार्यस्थळ सुरक्षा, आरोग्य आणि कामाची स्थिती विधेयक 2019 सादर केले. कारखान्यात कामाच्या ठिकाणची सुरक्षा, आरोग्य आणि...

विख्यात ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं दीर्घ आजारानं निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विख्यात ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं आज सकाळी मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं. ते ९८ वर्षांचे होते. त्यांना श्वसनाच्या त्रासामुळे हिंदुजा रुग्णालयात दाखल केलं होतं....