अधिसूचित केलेल्या नियमानुसारच वाहनांची नोंदणी होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय मोटार वाहन कायदा १९९८ अंतर्गत अधिसूचित केलेल्या नियमानुसारच वाहनांची नोंदणी करावी, अशा मार्गदर्शक सूचना केंद्रीय मार्ग परिवहन आणि महामार्ग मंत्रालयानं सर्व राज्यांना दिले आहेत.
काही...
तातडीनं आर्थिक मदतीची योजना जाहीर करण्याची गरज
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला सावरण्यासाठी तातडीनं आर्थिक मदतीची योजना जाहीर करण्याची गरज असल्याचं मत नोबेल पारितोषिक विजेते प्रसिद्ध अर्थतज्ञ अभिजीत बॅनर्जी...
ज्योतिरादित्य शिंदे यांचा भाजपमध्ये प्रवेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेसचे माजी वरिष्ठ नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी त्यांचं स्वागत केलं. शिंदे...
मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात मुसळधार पाऊस
मुंबई (वृत्तसंस्था) :राज्यात आज मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात मुसळधार पाऊस झाला. मुंबईत काल रात्रीपासून मुसळधार पाऊस झाला. आता पावसानं उसंत घेतली असली तरी, त्याआधी झालेल्या पावसानं जनजीवन विस्कळीत...
UNESCO ने जारी केल्या मार्गदर्शक सूचना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ महामारीमुळे सध्या जगभरातल्या शैक्षणिक संस्था बंद असून, त्या जास्त काळ बंद राहिल्या, तर मुलांचं शिक्षण, संरक्षण आणि सर्वांगीण विकासाकरता ते बाधक ठरेल. शैक्षणिक...
परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचा पाचवा भाग फेब्रुवारी महिन्यात होणार असून त्यासाठी नावनोंदणी करण्याचा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचा पाचवा भाग फेब्रुवारी महिन्यात होणार असून त्यासाठी नावनोंदणी करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. या स्पर्धेत इयत्ता नववी ते बारावीचे विद्यार्थी,...
कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ शिवजयंतीचा सोहळा
मुंबई : काश्मीरमधील कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी शिवजयंतीचा कार्यक्रम झाला. सर्वत्र बर्फाच्छादित वातावरण, उणे तापमानात लष्कराच्या जवानांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन...
देशभरात काल कोविडचे ४२ हजार रुग्ण बरे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर ९२ पूर्णांक ५६ शतांश टक्के इतका झाला आहे. काल देशभरात कोविडचे ४२ हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत...
राज्य सरकारनं केलेल्या विनंतीनुसार पदवी परीक्षा तसंच इतर स्पर्धात्मक परीक्षांच्या विद्यार्थ्यांना रेल्वे प्रवासाची रेल्वे...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य सरकारनं केलेल्या विनंतीनुसार पदवी तसच इतर स्पर्धात्मक परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, रेल्वे मंडळानं रेल्वे प्रवासाची अनुमती दिली आहे. स्वतःच्या ओळखपत्रासह परीक्षेसाठीचं हॉल तिकीट म्हणजेच प्रवेश...
नियमनाबाहेरील ठेवी योजनांवर बंदी आणणाऱ्या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
आगामी संसद अधिवेशनात विधेयक सादर होणार
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने नियमानाबाहेरील ठेवी योजनांवर बंदी घालणारे विधेयक संमत केले. नियमानाबाहेरील ठेवींवर बंदी घालणाऱ्या वटहुकूमाची जागा...











