देशात कोरोनाचे निर्बंध शिथिल केले असले, तरी दक्ष राहण्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाचे निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरल्यानं अनेक निर्बंध शिथिल केले असले, तरीही सर्व राज्यांनी दक्ष राहण्याची सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने केली आहे. राज्यांनी कोरोना प्रतिबंधक नियमांची प्रभावी अंमलबजावणी,...

नुकतेच मागे घेतलेले कृषी कायदे पुन्हा लागू करण्याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नाही –...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नुकतेच रद्द केलेले कृषी कायदे पुन्हा आणण्याचा सरकारचा विचार नसल्याचं केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी स्पष्ट केलं आहे. बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, शेतकऱ्यांच्या...

कोविड 19 चा मृत्युदर कमी करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्याचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड 19 चा मृत्युदर शक्य तेवढा कमी करण्यासाठी सर्व संबंधितांनी कसोशीने प्रयत्न करण्याचं आवाहन केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी केलं आहे. देशातली सर्व राज्यं...

लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर अर्थव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टाळेबंदी उठवायला सुरुवात केल्यानंतर गेल्या दोन आठवड्यांमधल्या प्रयत्नांमुळे अर्थव्यवस्था पुन्हा पूर्वपदावर येऊ लागली आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज २१ राज्यं...

पतंजलीच्या कोविड १९ वरील औषधाच्या जाहिरातवर आयुष मंत्रालयाचे निर्बंध

नवी दिल्ली : पतंजली आयुर्वेद लिमिटेड, हरिद्वार (उत्तराखंड) यांनी कोविड -19  च्या उपचारासाठी विकसित केलेल्या आयुर्वेदिक औषधांच्या दाव्याविषयी  माध्यमांमध्ये अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची आयुष मंत्रालयाने दखल घेतली आहे. या...

जवळपास एक लाख युवकांना इंटर्नशिपची संधी मिळणार आहे – धर्मेंद्र प्रधान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एक लाख युवकांना इंटर्नशिपची संधी मिळणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही योजना सुरू केल्याची घोषणा केली. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या संकेत स्थळावर नोंदणी करून या...

कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला नसल्यानं पूर्वीइतकीच खबरदारी घेण्याचं प्रधानमंत्र्यांचं देशवासियांना आवाहन

नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा बरे होण्याचा दर इतर देशांच्या तुलनेत खूपच चांगला आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे इतर देशांमध्ये झालेल्या मृत्युंच्या तुलनेत आपल्या देशात कमी मृत्यू...

शेतकऱ्याच्या आंदोलनामुळे रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी सुधारणा कायद्याला पंजाबमध्ये होत असलेला विरोध आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काही रेल्वे गाड्यांचे मार्ग अंशत: खंडित केले आहेत. यामुळे अमृतसर नांदेड ही रेल्वेगाडी उद्या अमृतसर...

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ९८६ अंकांची वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक बाजारातल्या तेजीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजार निर्देशांकानं आज  ९८६ अंकांची उसळी घेतली आणि तो  ३१ हजार ५८९ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी आज...

लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे आजपासून संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे आजपासून संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत.  या दौऱ्यात जनरल नरवणे या दोन देशांमधील लष्कर प्रमुख तसंच...