अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन आयोजित पहिल्या लोकशाही परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सहभाग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी आयोजित केलेल्या पहिल्या लोकशाही परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल सहभाग घेतला. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या परिषदेत निवडक देशांचे...
कोविड – १९ च्या ९ कोटींपेक्षा जास्त चाचण्यांचा भारताचा नवा उच्चांक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :- भारतानं आत्तापर्यंत ९ कोटींपेक्षा अधिक कोविड १९ तपासणी चाचण्या करून एक नवा उच्चांक गाठला आहे. गेल्या २४ तासात देशात ११ लाख ४५ हजारांपेक्षा जास्त चाचण्या...
भारत पुढच्या २५ वर्षांवर लक्ष केंद्रित करुन काम करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत पुढच्या २५ वर्षांवर लक्ष केंद्रित करुन काम करत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज गुजरातमधे गांधीनगर इथं दहाव्या व्हायब्रंट गुजरात जागतिक...
देशातला कोरोना मृत्यूदर आला दीड टक्क्यापर्यंत खाली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात या चोवीस तासात ४८० रुग्णांचा मृत्यू झाला, त्यामुळे देशातल्या कोरोनाबळींची एकूण संख्या १ लाख १९ हजार १४ झाली आहे.
देशातला कोरोना मृत्यूदरही दीड टक्क्यापर्यंत खाली...
जम्मू-कश्मीरमध्ये कलम 96 अंतर्गत केंद्रीय कायदे लागू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-कश्मीरसाठी, केंद्रीय कायदे सामायिक सूचीत घ्यायला केंद्रीय मंत्रीमंडळानं मान्यता दिली आहे. नवी दिल्ली इथं काल झालेल्या मत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी...
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून लोकांची दिशाभूल करत असल्याचा अर्थमंत्री निर्मला सीतारामन...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला आहे.
तसंच त्रुणमूल काँग्रेस, आप आणि डावे पक्ष...
अंमली पदार्थ तस्करी प्रतिबंध विषयक परिषदेला केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली प्रारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अंमली पदार्थांची तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयावरची प्रादेशिक परिषद केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं आज होत आहे. शाह यांच्या...
नारायणगावच्या विशाल भुजबळ यांना ‘राष्ट्रीय युथ आयकॉन पुरस्कार’
नवी दिल्ली : पुणे जिल्ह्यातील नारायणगावचे सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रनिर्माण युवक संघाचे अध्यक्ष विशाल दिलीप भुजबळ यांना केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते 'राष्ट्रीय युथ आयकॉन पुरस्काराने' सन्मानित...
सोन्याच्या काही दागिन्यांच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार ने सोन्याच्या काही दागिन्यांच्या आयातीवर निर्बंध लावले आहेत. एका अधिसूचनेद्वारे परराष्ट्र व्यापार संचालनालयाने सोन्याच्या दागिन्यांना मुक्त व्यापार श्रेणीतुन हलवुन त्यांचा प्रतिबंध श्रेणीत समावेश केला...
स्त्रियांचं आयुष्य सुखकर करण्यासाठी आपल्या सरकारनं सर्व प्रयत्न केल्याचा प्रधानमंत्र्यांचा दावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्त्रियांचं आयुष्य सुखकर करण्यासाठी आपल्या सरकारनं सर्व प्रयत्न केल्याचा दावा पंतप्रधानांनी काल केरळच्या थ्रिशूर इथं भाजपानं आयोजित केलेल्या विशाल महिला मेळाव्यात बोलताना केला. स्वातंत्र्यप्राप्तीपासून केरळवर...











