जम्मू-कश्मीरमधे दहशतवादीविरोधी मोहीमेदरम्यान लष्कराच्या दोन जवानांना वीरमरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-कश्मीरमधे राजौरी जिल्ह्यात, नौशेरा सेक्टर इथं दहशतवाद्यांविरोधात सुरु असलेल्या शोध मोहिमेदरम्यान दोन भारतीय जवान शहीद झाले. शोधमोहिम अद्याप सुरु असल्याचं लष्कराच्या प्रवक्त्यानं सांगितलं.

दावा न केलेल्या ठेवी शोधून त्या लाभार्थ्यांना परत मिळवून देण्यासाठी केंद्रीकृत संकेतस्थळ विकसित करण्याची...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दावा न केलेल्या ठेवी शोधण्यासाठी आणि त्या लाभार्थ्यांना परत मिळवून देण्यासाठी केंद्रीकृत संकेतस्थळ विकसित करण्याची घोषणा आज भारतीय रिझर्व बँकेनं जाहीर केली. सध्या, ठेवीदार आणि...

अखिल भारतीय विज्ञान काँग्रेसच्या १०८व्या अधिवेशनाला प्रधानमंत्री संबोधित करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अखिल भारतीय विज्ञान काँग्रेसच्या एकशे आठाव्या अधिवेशनाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत. शतकमहोत्सव साजरा करणाऱ्या नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात उद्यापासून...

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर गेलं दीड वर्ष नियंत्रण ठेवण्यात सरकारला यश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर गेलं दीड वर्ष नियंत्रण ठेवण्यात सरकारला यश आल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीपससिंग पुरी यांनी म्हटलं आहे. ऊर्जा रूपांतर संवाद सत्रात...

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने बॅटरीशिवाय इलेक्ट्रिक वाहनांची विक्री आणि नोंदणीची दिली परवानगी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (एमओआरटीएच) प्री-फिटेड बॅटरीशिवाय इलेक्ट्रिक वाहनांच्या नोंदणीला परवानगी दिली आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या परिवहन सचिवांना पाठवलेल्या पत्रात मंत्रालयाने स्पष्ट...

देशाला आधुनिक बनवण्यासाठी युवा भारत मोलाचं योगदान देईल ; प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात व्यक्त केला विश्वास ; स्वदेशी वस्तूच विकत घेण्याचं देशवासियांना केलं आवाहन..... नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युवा भारत हा भारताच्या विकासासाठी उत्प्रेरक म्हणून...

तिसर्‍या ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेच्या मशाल दौडीला आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तिसर्‍या ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेच्या मशाल दौडीला आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते सुरुवात झाली. या क्रीडा स्पर्धा 10 ते 22 जानेवारी या कालावधीत...

अनुसूचित जमातीतल्या युपीएससी उमेदवारांना राज्य सरकार आर्थिक सहाय्य देणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा मुख्य परीक्षेची आणि मुलाखतीची तयारी करत असलेल्या अनुसूचित जमातीतल्या उमेदवारांना या वर्षापासून आर्थिक सहाय्य द्यायची योजना राज्य सरकारनं सुरु केली...

भारताचा आर्थिक वाढीचा दर यंदा साडे अकरा टक्के राहण्याचा आंतरराष्ट्रीय नाणे निधीचा अंदाज

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदा भारताचा आर्थिक वाढीचा दर साडेअकरा टक्के राहील, असा अंदाज, आंतरराष्ट्रीय नाणे निधीनं व्यक्त केला आहे. कोरोना संकटाच्या काळात, दोन आकडी आर्थिक वाढ नोंदवणारा, भारत हा...

शिवसेनेचे अरविंद सांवत यांचा केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारमधले शिवसेनेचे एकमेव मंत्री अरविंद सावंत यांनी मंत्री पदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं आहे. शिवसेनेची बाजू सत्याची असून, आपण केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा देत...