Home ताज्या घडामोडी जम्मू-कश्मीरमधे दहशतवादीविरोधी मोहीमेदरम्यान लष्कराच्या दोन जवानांना वीरमरण ताज्या घडामोडीराष्ट्रीय जम्मू-कश्मीरमधे दहशतवादीविरोधी मोहीमेदरम्यान लष्कराच्या दोन जवानांना वीरमरण By Ekach Dheya - January 1, 2020 365 Facebook Twitter WhatsApp Telegram नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-कश्मीरमधे राजौरी जिल्ह्यात, नौशेरा सेक्टर इथं दहशतवाद्यांविरोधात सुरु असलेल्या शोध मोहिमेदरम्यान दोन भारतीय जवान शहीद झाले. शोधमोहिम अद्याप सुरु असल्याचं लष्कराच्या प्रवक्त्यानं सांगितलं. RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR ताज्या घडामोडी ‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही : महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण ताज्या घडामोडी पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध ताज्या घडामोडी बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात