मनी लॉंड्रिंग प्रतिबंधक कायदा २००२ हा क्रिप्टो करन्सी आणि इतर आभासी मालमत्तांमधील व्यवहारांनाही लागू...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मनी लॉंड्रिंग प्रतिबंधक कायदा २००२ हा क्रिप्टो करन्सी आणि इतर आभासी मालमत्तांमधील व्यवहारांनाही लागू होईल, असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेत...

जम्मूकाश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी राबवलेल्या शोधमोहिमेत मोठा शस्त्रसाठा जप्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मूकाश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील गंभीर मुघालन भागात सुरक्षा दलांनी राबवलेल्या शोधमोहिमेत मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. जम्मूकाश्मीर पोलीस दल आणि राष्ट्रीय रायफल्सच्या ३८व्या तुकडीन या भागात दहशतवादी...

भोपाळ गॅस दुर्घटना स्मरणार्थ आज राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस आहे. भोपाळ गॅस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या स्मरणार्थ आणि सन्मानार्थ देशात दरवर्षी हा दिवस पाळला जातो. माद्रीद इथं आजपासून दोन आठवड्यांच्या आंतरराष्ट्रीय...

संसदेत विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज सोमवार सकाळ ११ पर्यंत तहकूब

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकरी आंदोलन, पेगॅसस प्रकरण आणि इतर मुद्द्यांवरून संसदेत विरोधकांचा गदारोळ आजही सुरूच राहिला. त्यामुळं लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज सोमवार सकाळ ११ पर्यंत स्थगित करण्यात आलं...

देशात काल ३ लाख ११ हजार १७० नव्या कोविड रुग्णांची नोंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल ३ लाख ११ हजार १७० नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली, ३ लाख ६२ हजारापेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर ४ हजार...

परदेशातून राज्यात येणाऱ्या प्रवाशांना आल्यावर RTPCR चाचणी बंधनकारक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही देशांमध्ये कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकारातले विषाणू आढळल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या विमानतळांवर नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यानुसार विमानतळावर सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना RTPCR चाचणीला सामोरं जावं...

कोविड प्रतिबंधक लसीकरण करून घेण्याची सक्ती करता येणार नाही – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण करून घेण्याची सक्ती केली जाऊ शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. लसीकरणाबाबतच्या राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाचे माजी सदस्य डॉ.जेकब पुलियेल...

केंद्रीय निवडणूक आयोगाने विधी मंत्रालयाकडे केली अनेक सुधारणांची शिफारस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात खुल्या आणि निर्भय वातावरणात निवडणुका पार पडाव्यात, तसंच मतदानाची टक्केवारी आणखी वाढावी यादृष्टीनं केंद्रीय निवडणूक आयोगानं विधी मंत्रालयाकडे अनेक सुधारणांची शिफारस केली आहे. निवडणुकीतील...

मत्स्य उत्पादनात भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे- डॉ. एल मुरुगन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय मत्स्य, पशुपालन आणि दुग्धविकास मंत्रालयाने गेल्या आठ वर्षांत मत्स्य उत्पादन, निर्यात आणि मासेमारीसाठीच्या पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी पावले उचलली.परिणामी मत्स्य उत्पादनात देश जगात तिसऱ्या क्रमांकावर...

दिव्यांग व्यक्तींच्या आरोग्य विम्यासंदर्भात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या वतीनं मुंबईमध्ये एक दिवसीय खुल्या चर्चेचं आयोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिव्यांग व्यक्तींच्या आरोग्य विम्यासंदर्भात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या वतीनं आज मुंबईमध्ये एक दिवसीय खुल्या चर्चेचं आयोजन करण्यात येत आहे. हा कार्यक्रम भारतीय विमा नियामक, विकास प्राधिकरण आणि...