समुह प्रतिकारक्षमता विकसित करणं आव्हानात्मक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हर्ड इम्युनिटी, अर्थात समुह प्रतिकारक्षमता विकसित करणं हे  कुठल्याही देशाकरता मोठं आव्हान असून, केवळ वेळेवर उपचार करूनच कोविड १९ चा प्रसार रोखता येईल, असं  CSIR...

देशात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ३३ शतांश टक्के

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ३३ शतांश टक्के झाला आहे. काल ११ हजार ८३३ रुग्ण बरे होऊन घरी परतले, ११ हजार...

मालदीवचे अध्यक्ष इब्राहीम सोलिह यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम सोलीह यांच्याशी व्यक्तिगत आणि शिष्टमंडळ पातळीवर चर्चा केली. या भेटीत उभयपक्षी संबंध वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने विविध प्रकल्पांची...

देशातले शेतकरी, प्रक्रिया प्रकल्प, स्टार्ट-अप्स तसेच सूक्ष्म-लघु आणि मध्यम उद्योग हेच आत्मनिर्भर भारताचे खरे...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातले शेतकरी, प्रक्रिया प्रकल्प, स्टार्ट-अप्स तसंच सूक्ष्म-लघु- आणि मध्यम उद्योग हेच आत्मनिर्भर भारताचे खरे चालक आहेत, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज...

जीएसटीचे नवे दर आजपासून लागू, पॅकिंगमधलं अन्नधान्य, सोलर हीटर महाग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वस्तू आणि सेवा कराचे नवे दर आजपासून लागू झाले आहेत. त्यामुळं काही वस्तूंवर अधिक कर लागेल तर काही वस्तूंवरचा कराचा भार कमी होणार आहे. जीएसटी...

कोविडच्या पार्श्वभूमीवर एन आय टी आणि केंद्र सरकारच्या इतर तंत्र-विज्ञान, अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीचा निकष...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एन आय टी आणि केंद्र सरकारच्या इतर तंत्र-विज्ञान, अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीचा निकष, केंद्रीय मनुष्यबळ विकास विभागानं कोविडच्या पार्श्वभूमीवर शिथिल केला आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल...

डाळींच्या क्षेत्रात २०२७ पर्यंत भारत आत्मनिर्भर होईल, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २0२७ पर्यंत भारत डाळींच्या उत्पादनात  स्वावलंबी होईल, असं  केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह  यांनी म्हटलं आहे. मूग आणि चणाडाळ उत्पादनात भारत आत्मनिर्भर आहे, पण इतर डाळींच्या...

इतर देशांच्या तुलनेत भारतात पेट्रोलचे दर सर्वात कमी – हरदीप पूरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेट्रोलचे दर सर्वात कमी असल्याची माहिती केंद्रीय पेट्रोलियममंत्री हरदीप पूरी यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली. सध्याची जागतिक परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय पेट्रोलच्या किमती पाहता इतर...

हिंसाचारावर राज्यसभेत होणार चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेत आज ईशान्य दिल्लीत काही दिवसांपूर्वी झालेल्या हिंसाचारावर चर्चा होणार आहे. राज्यसभेतल्या विरोधी सदस्यांनी केलेली ही मागणी संसदीय कारभार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मान्य केली...

स्वातंत्र्यदिनी अंतराळातही डौलाने फडकला तिरंगा ध्वज

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त काल स्वातंत्र्यदिनी अंतराळात तिरंगा ध्वज डौलाने फडकवण्यात आला. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने स्पेस कीड्झ इंडिया या संस्थेच्या सहकार्याने ही अभिमानास्पद कामगिरी...