पाथशोध हेल्थकेअर या स्टार्टअप कंपनीनकडून विद्युत रासायनिक एलिसा चाचणी विकसित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय विज्ञान संस्थेच्या नवता आणि विकास संस्थेअंतर्गत, बंगळुरू मधल्या पाथशोध हेल्थकेअर या स्टार्टअप कंपनीनं एक विद्युत रासायनिक एलिसा चाचणी विकसित केली आहे.कोविड १९ च्या नमुन्यांमधील...

राजकीय जाहिरातींवर बंदी घालण्याचा ट्वीटर माध्यमाचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 22 नोव्हेंबरपासून सर्व राजकीय जाहिरातींना बंदी घालण्याचा निर्णय ट्वीटर या समाज माध्यमानं घेतला आहे. राजकीय संदेशांचा प्रसार स्वतःच्या प्रयत्नांनी करायचा असतो ही प्रसिद्धी विकत घ्यायची नसते,...

दूरदर्शनच्या ‘वतन’ या देशभक्तीपर गीताचे प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते प्रकाशन

नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते नवी दिल्लीत ‘वतन’ या दूरदर्शनने निर्मित केलेल्या देशभक्तीपर गीताचे प्रकाशन झाले. हे गीत नव...

कसिनो आणि ऑनलाइन गेमिंगवर ऑक्टोबरपासून 28 टक्के जीएसटी आकारण्यात येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कसिनो आणि ऑनलाइन गेमिंगवर आकारण्यात येणारा 28 टक्के वस्तू आणि सेवा कर त्यांच्या दर्शनी मूल्यावर आकारला जाईल असं केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल स्पष्ट केलं....

देशात गेल्या २२ महिन्यांत रेल्वे अपघातात एकाही प्रवाशाचा मृत्यू नाही – पीयूष गोयल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या २२ महिन्यांत देशात रेल्वे अपघातात एकाही प्रवाशाचा मृत्यू झालेला नाही, अशी माहिती रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी राज्यसभेत आज एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. प्रवाशांच्या...

1 ते 7 ऑगस्ट या जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त कार्यक्रम

नवी दिल्ली : 1 ते 7 ऑगस्ट या जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त महिला आणि बालकल्याण मंत्रालयाच्या अन्न आणि पोषण मंडळाने अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत. स्तनपानाला प्रोत्साहन आणि पाठिंबा देणे...

मेरी कोमसह तीन भारतीय मुष्टियोद्ध्यांचा टोकियो ऑलिंपिकसाठीचा प्रवेश निश्चित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय मुष्टियोद्धा अमित पांघल हा ५२ किलो वजनी गटात पहिल्यावहिल्या ऑलिंपिक क्रीडास्पर्धेसाठी पात्र ठरला आहे तर ६३ किलो वजनी गटात मनिष कौशिक काल अम्मान इथं...

आज महाशिवरात्रीचा सण देशभर साजरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभर महाशिवरात्री साजरी केली जात आहे. यानिमित्त भगवान शंकराचे भक्त शिवपूजा करतात. उत्तर प्रदेशात वाराणसी इथं काशी विश्वनाथाच्या मंदिरात मोठ्या संख्येनं भाविक पोचले आहेत. अलाहाबादमधे संगमात...

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा – मर्झबान पटेल यांना द्रोणाचार्य तर नितीन किर्तने यांना ध्यानचंद...

नवी दिल्ली : क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरीसाठी देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातील मर्झबान पटेल यांना हॉकीतील योगदानासाठी द्रोणाचार्य जीवनगौरव तर नितीन किर्तने यांना टेनिस...

संरक्षणमंत्र्यांनी एरो इंडिया -21च्या संकेतस्थळाचे केले उद्घाटन

आशियातील सर्वात मोठ्या उड्डाण प्रदर्शनातील स्टाँल्स आरक्षणाला सुरुवात नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्नाटकातील बंगळुरू येथील येलहंका वायूदलाच्या स्थानकावर दिनांक 3 ते 7 फेब्रुवारी 2021 दरम्यान  13 वे "एरो इंडिया 2021 "प्रदर्शन...