भविष्य उज्ज्वल आहे, भारतासाठी DIR-5 हे भविष्य आहे : केंद्रीय राज्यमंत्री राजीव...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आज चेन्नई येथे आयआयटी मद्रासने आयोजित केलेल्या डिजिटल इंडिया RISC-V (DIR-5) परिसंवादाला दूरदृश्य प्रणालीमार्फत...

जवाहरलाल नेहरु इनडोअर स्टेडियमवर आज खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओदिशात कटक इथं जवाहरलाल नेहरु इनडोअर स्टेडियमवर आज आंतरविद्यापीठीय खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिग द्वारे या स्पर्धेचं उद्धाटन करतील....

स्थानिक चलनात व्यवहार करण्यासाठी तसंच UPI ला IPP शी जोडण्यासाठी भारत आणि संयुक्त अरब...

नवी दिल्ली : भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्या आज बँकिंग आणि शिक्षण क्षेत्रातल्या ३ सामंजस्य करारांवर स्वाक्षरी झाली. स्थानिक चलनाचा वापर दोन्ही देशांमधल्या व्यवहारांसाठी करणं तसंच पैसे हस्तांतरण...

देशातला सर्व भूभाग भारताच्या अधिपत्याखाली आणि सुरक्षित असल्याचं संरक्षण दलाचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातला सर्व भूभाग भारताच्या अधिपत्याखाली आहे आणि ही जमीन देशाच्या सुरक्षा दलांकडे पूर्णपणे सुरक्षित आहे. भारत-तिबेट सीमा पोलीस आणि सीमा सुरक्षा दलाच्या दलांचे महासंचालक एस...

ग्रुप कॅप्टन शालिझा धामी या वायूसेनेच्या लढाऊ युनिटचं नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ग्रुप कॅप्टन शालिझा धामी या भारतीय वायूसेनेच्या लढाऊ युनिटचं नेतृत्व करणाऱ्या पहिला महिला अधिकारी बनल्या आहेत. ग्रुप कॅप्टन शालिझा धामी या पश्चिम क्षेत्राच्या क्षेपणास्त्र स्क्वॉड्रनचे...

एक देश एक शिधापत्रक प्रणालीअंतर्गत राज्यांनी धान्यवाटपाला सुरुवात करावी केंद्र सरकारचे राज्यांना आवाहन

नवी दिल्ली : एक देश एक शिधापत्रक प्रणालीअंतर्गत राज्यांनी आजपासून धान्यवाटपाला सुरुवात करावी  असं आवाहन केंद्र सरकारनं केलं आहे. दरम्यान या प्रणाली अंतर्गत आता ओदिशा, सिक्कीम आणि मिझोरम या...

देशभरात कोरोना रुग्णांची संख्या १०७ वर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणुची लागण झालेले आणखी २३ रूग्ण आज आढळल्याने संपूर्ण देशभरात लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता १०७ वर गेली आहे. नव्या रूग्णांपैकी कोरोनाबाधित १७ रूग्ण...

नीरव मोदी यांची संपत्ती जप्त करायला विशेष न्यायालयाची मंजूरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंजाब नॅशनल बँक आर्थिक गैरव्यवहारातला आरोपी नीरव मोदी याची संपत्ती जप्त करायला मुंबईतल्या विशेष न्यायालयानं मंजूरी दिली आहे. सक्तवसुली संचालनालयानं नीरव मोदीच्या सुमारे १४ हजार...

तामिळनाडूमधल्या कलक्कड-मंडनथुराई व्याघ्र प्रकल्पात वन्यप्राणी गणनेला सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तामिळनाडूमधल्या कलक्कड-मंडनथुराई व्याघ्र प्रकल्पात यंदाच्या वन्यप्राणी गणनेला आज सुरुवात झाली. 60 हजार हेक्टर क्षेत्रफळाच्या या व्याघ्र प्रकल्पात येत्या 27 तारखेपर्यंत गणनेचे काम चालणार आहे. पहिल्या...

देशात कम्युनिटी रेडिओचे जाळे विस्तारणार -प्रकाश जावडेकर

कम्युनिटी रेडिओवरील जाहिरात प्रसारण कालावधी ताशी 7 मिनिटांवरून 12 मिनिटांपर्यंत वाढविण्याचा सरकारचा प्रस्ताव नवी दिल्ली/ मुंबई : देशातील दुर्गम भागात कोविड 19 विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी देशभरातील कम्युनिटी रेडिओ (सीआर) केंद्रांना सक्रिय...