बारावीच्या परीक्षांबाबत दोन दिवसांत अंतिम निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविडच्या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षा घ्यायच्या की नाही याबाबत सरकार येत्या दोन दिवसांत अंतिम निर्णय घेईल, अशी माहिती देशाचे महान्यायकर्ता के. वेणुगोपाल यांनी काल सर्वोच्च न्यायालयात...

कारगिल विजय दिनानिमित्त देशाची शहीदांना आदरांजली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीत राष्ट्रीय युद्ध स्मारकावर संरक्षण राज्य मंत्री अजय भट यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. राष्‍ट्रपती द्रौपदी मुर्मू  यांनी कारगिल विजय दिवसानिमित्तानं लष्कर आणि सैनिकांप्रती कृतज्ञता...

कर्नाटक विधानसभा निवडणुकीची उद्या मतमोजणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या २२४ जागांसाठीची मतमोजणी उद्या सकाळी ८ वाजल्यापासून सुरु होत आहे. यासाठी राज्यभरात ३४ मतमोजणी केंद्र्ं उभारण्यात आली आहेत. कर्नाटक विधानसभेसाठी परवा झालेल्या...

भारत आणि लिथुआनियामध्ये व्दिपक्षीय व्यापारवृद्धीसाठी अगणित संधी: उपराष्ट्रपती

नवी दिल्ली : उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी लिथुआनियातल्या भारतीय समुदायाला मार्गदर्शन केलं. उभय देशातले आर्थिक आणि सांस्कृतिक ऋणानुबंध अधिक मजबूत बनवण्यासाठी लुथिआनात वास्तव्य करत असलेल्या भारतीयांनी सेतू बनावे,...

कोविड -19 दिल्लीत कंटेनमेंट झोन आणि हॉटस्पॉटची संख्या झाली 43

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संक्रमित रूग्णांची वाढती संख्या पाहता सरकार आणखी कठोर बनले आहे. दिल्ली सरकारने कित्येक भागांना कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केले. दिल्लीतील कंटेनमेंट झोन आणि हॉटस्पॉटची संख्या...

राष्ट्रीय स्तरावरच्या सीए अर्थात सनदी लेखापाल परीक्षेत मुंबईचा मीत शहा देशात पहिला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय स्तरावरच्या सनदी लेखापाल अर्थात चार्टर्ड अकौंटन्ट (सीए) परीक्षेत मुंबईच्या मीत शहा यानं देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. मीत शहाला ८० पूर्णांक २५ शतांश टक्के...

सिक्कीममध्ये भारतीय लष्कराचा ट्रक दरीत कोसळून झालेल्या अपघातात लष्कराच्या १६ जवानांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर सिक्कीममध्ये झेमा इथं आज भारतीय लष्कराचा एक ट्रक दरीत कोसळून झालेल्या अपघातात लष्कराचे १६ जवान मृत्युमुखी पडले, तर चार जवान जखमी. अपघातग्रस्त ट्रक लष्कराच्या...

निवडणूक आयोगानं मागवल्या राष्ट्रीय माध्यम पुरस्कारांकरता मतदारांसाठी शिक्षण आणि जनजागृती या अभियानासाठी माध्यम संस्थांकडून...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवडणूक आयोगानं राष्ट्रीय माध्यम पुरस्कारांकरता मतदारांसाठी शिक्षण आणि जनजागृती या अभियानासाठी माध्यम संस्थांकडून प्रवेशिका मागवल्या आहेत. यासाठी १० डिसेंबरपर्यंत प्रवेशिका सादर करता येतील. मुद्रित माध्यम,...

नैऋत्य मोसमी पाऊस केरळमधे चार दिवस उशिरा पोचण्याची शक्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नैऋत्य मोसमी पाऊस यंदा केरळमधे चार दिवस उशिरा पोचण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. आता मान्सून १ जुनऐवजी ५ जूनला केरळच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता...

महिला केंद्रीत विकासाचा दृष्टिकोन महिला सक्षमीकरणाचा सर्वात प्रभावी मार्ग – जी 20 देशांच्या महिला...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिला केंद्रीत विकासाचा दृष्टिकोन हा महिला सक्षमीकरणाचा सर्वात प्रभावी मार्ग असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. जी - 20 देशांच्या महिला सक्षमीकरण गटाची मंत्रिस्तरीय बैठक...