आज आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन आहे. १९९९ मध्ये युनेस्कोने आजचा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून घोषित केला होता. "बहुभाषिकांना शिक्षण आणि समाजात सामावून घेण्यासाठी प्रोत्साहन देणे...

UNESCO ने जारी केल्या मार्गदर्शक सूचना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ महामारीमुळे सध्या जगभरातल्या शैक्षणिक संस्था बंद असून, त्या जास्त काळ बंद राहिल्या, तर मुलांचं शिक्षण, संरक्षण आणि सर्वांगीण विकासाकरता ते बाधक ठरेल. शैक्षणिक...

कोरोना विषाणूचा उगम वुहान इथं झाल्यासंदर्भात अमेरिकी गुप्तहेर संस्था 3 महिन्यात तपास करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-19 या विषाणूचा संसर्ग चीनमधील वुहान इथं सुरू झाला. एखादा प्राणी या संसर्गाचा मूळ स्त्रोत आहे का किंवा संशोधन प्रयोगशाळेच्या अपघातामुळे हा विषाणू चीनमध्ये पसरला...

नागरिकत्व सुधारणा विधेयकाचं संमत होणं हा ऐतिहासिक निर्णय अशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजुर झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. हा भारतासाठी ऐतिहासिक दिवस आहे, तसंच करुणा आणि बंधुत्व या देशानं...

कोरोनावरील लसीच्या मान्यतेसाठी जगभरातल्या कंपन्यांचे तातडीच्या मान्यतेसाठी अर्ज सादर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनावरील लस विकसित करणाऱ्या जगभरातल्या विविध कंपन्यांनी लसीच्या तातडीच्या मान्यतेसाठी संबंधित यंत्रणांकडे अर्ज केले आहेत. मॉडर्ना कंपनीनं अमेरिकेच्या औषध नियामक प्राधिकरणाकडे अर्ज केला असून लसीची...

अकार्यक्षम सदस्यांमुळे राज्यसभेच्या कामकाजात अडथळे, उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली खंत

नवी दिल्ली : निष्क्रीय झाल्याची भावना जनतेमध्ये निर्माण होत आहे, ही अतिशय खेदाची बाब असून, ही अकार्यक्षमता दूर करण्यासाठी सर्व सदस्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन उपराष्ट्रपती आणि राज्यसभा अध्यक्ष...

चीनी कंपन्यांचे कंत्राट सीमेवरील परिस्थितीमुळे रद्द केलेले नाही, रेल्वेचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : रेल्वेशी संबंधित कंपनीनं चीनी कंपन्यांना दिलेलं कंत्राट काल रद्द केलं. या निर्णयाचा सध्या सीमेवर सुरू असलेल्या निर्णयाशी काहीही संबंध नसल्याचं रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही. के. यादव...

संयुक्त राष्ट्र सांख्यिकी आयोग, अंमली पदार्थ विरोधी आयोग आणि संयुक्त राष्ट्र एड्स समन्वय मंडळात...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संयुक्त राष्ट्र सांख्यिकी आयोग, अंमली पदार्थ विरोधी आयोग आणि संयुक्त राष्ट्र HIV अर्थात एड्स कार्यक्रम समन्वय मंडळात भारताची एक सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे....

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागानं, कोव्हीड-19 भारतीय राष्ट्रीय सुपर मॉडेल, या नावानं एक प्रारुप...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचा भविष्यातला प्रादुर्भाव आणि संसर्गाचा अभ्यास करण्यासाठी, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागानं, कोव्हीड-19-भारतीय राष्ट्रीय सुपर मॉडेल, या नावानं एक प्रारुप तयार केलं आहे. कोव्हीड फैलावाचा अदमास...

लिथुआनिया, लात्विया आणि इस्टोनिया या तीन बाल्टीक देशांचा दौरा आटोपून उपराष्ट्रपती मायदेशी परतले

नवी दिल्ली : लिथुआनिया, लात्विया आणि इस्टोनिया या तीन बाल्टीक देशांचा दौरा आटोपून उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू आज सकाळी मायदेशी परतले. या तिन्ही देशांबरोबर भारताने द्विपक्षीय संबंध दृढ केले....