कृषी क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार कृषी क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान आणण्यासाठी प्रयत्नशील असून सेंद्रिय शेती सारख्या सर्वच दृष्टीनं फायदेशीर ठरणाऱ्या प्रयोगांना प्रोत्साहन दिलं जात आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र...

‘मन की बात’ कार्यक्रमाच्या आगामी भागासाठी नागरिकांनी कल्पना आणि सूचना पाठवाव्यात-प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमाच्या आगामी भागासाठी नागरिकांनी त्यांच्या कल्पना आणि सूचना पाठवाव्यात असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. २७ नोव्हेंबरला प्रसारित होणाऱ्या...

जलसंचयासाठी पाऊस झेला अभियानात सहभागी होण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मन की बात मधून...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जून मध्ये पाऊस येईल त्या आधीचे १०० दिवस आपल्या आसपासच्या भागात जलस्रोतांची सफाई, जलसंचयाची तयारी करण्यासाठी सामुदायिक अभियान राबवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन...

कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत भारतानं ७० कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत भारतानं ७० कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला आहे. काल देशभरात ७८ लाख ४७ हजारापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या. त्यामुळे आतापर्यंत दिलेल्या लसीच्या...

अफवांपासून सावध राहा

मुंबई : प्रधानमंत्री धनलक्ष्मी योजनेद्वारे, केंद्र सरकार महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देणार आहे अशी अफवा सध्या पसरली आहे. केंद्र सरकारची अशी कुठलीही योजना नसून ही बातमी पूर्णपणे...

नीट परीक्षेवेळी चुकीच्या पद्धतीनं तपासणी केल्याच्या घटनांची राज्य महिला आयोगानं घेतली दखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात एकाच वेळी झालेल्या नीट परीक्षेवेळी परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची अत्यंत चुकीची तपासणी केल्याच्या घटनांची राज्य महिला आयोगानं दखल घेतली आहे. सांगलीत विद्यार्थिनीची चुकीच्या पद्धतीनं तपासणी झाल्याप्रकरणी...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज भारत आणि मध्य आशियायी देशांच्या परिषदेत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज भारत आणि मध्य आशियायी देशांमधल्या परिषदेत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होणार आहे. पहिल्यांदाच अशाप्रकारच्या परिषदेचं आयोजन करण्यात येतं आहे. कझाकस्तान, किरगिज प्रजासत्ताक,...

ब्लगेरियात सुरु असलेल्या मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या निखत झरीन व शिवा थापा यांची उपांत्यपूर्व फेरीत...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्लगेरियात सुरु असलेल्या स्ट्रँडजा स्मृती मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या निखत झरीन आणि चार वेळचा विजेता शिवा थापा यांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. ब्लगेरियाचा गतवेळेचा विजेता...

गाडीच्या टाकीत पूर्ण इंधन भरल्यानं होणार स्फोट ?

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या उष्णतेची लाट सर्वत्र पसरली आहे. त्याचा दाह हा प्रमाणापेक्षा अधिक आहे. आणि त्यामुळेचं उष्माघात होऊन अनेक लोकही मृत्यूमुखी पडत आहेत. असाचं धोका संभवतो तो...

गुगल भारतात ७५ हजार कोटींची गुंतवणूक करणार – सुंदर पिचाई

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या ५ ते ७ वर्षांत गुगलतर्फे भारतात ७५ हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा आज गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी केली. ते आज...