राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर सोमवार पासून संसदेच्या अर्थसंकल्पीय आधिवेशनाला सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर उद्यापासून संसदेच्य़ा अर्थसंकल्पीय आधिवेशनाला सकाळी सुरुवात होईल. त्यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहात वर्ष-२०२१ -२०२२ चा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत अर्थसंकल्प...
पंतप्रधान 17 जुलै 2020 रोजी इकोसॉकच्या उच्च-स्तरीय विभागाला संबोधित करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी, 17 जुलै 2020 रोजी न्युयॉर्क येथे होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या या वर्षीच्या उच्च-स्तरीय विभागाला सकाळी 9.30 ते 11.30...
घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा दर ऑक्टोबरमधे ८ पूर्णांक ३९ शतांश टक्क्यांवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा दर ऑक्टोबर 2022 मधे 8 पूर्णांक 39 शतांश टक्के झाला. मार्च 2021 पासून प्रथमच हा दर एक 10 टक्क्यांपेक्षा कमी...
१६२ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांना केंद्र सरकारची मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विविध राज्यांमधली वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीनं केंद्रसरकारनं १६२ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या कामावर २०१ कोटी रुपये खर्च होणार असून त्यामुळे...
भारतीय लष्कराचा राजस्थानच्या वाळवंटात संयुक्त संरक्षण सराव
नवी दिल्ली : भारतीय लष्कराचा दक्षिण विभाग आणि हवाई दलाने येत्या 29 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या कालावधीत राजस्थानच्या वाळवंटात संयुक्त संरक्षण सराव आयोजित केला आहे.
जमीन आणि अवकाश अशा...
येत्या ३ वर्षात धावू लागणार खाजगी कंपन्यांनी चालवलेल्या रेल्वेगाड्या
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खासगी कंपन्यांनी चालविलेल्या रेल्वे येत्या ३ वर्षात प्रत्यक्षात धावू लागतील. त्यांचे भाडे त्या मार्गावर चालणाऱ्या विमान सेवेच्या दराप्रमाणे असेल, असं रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही. के....
प्रधानमंत्री येत्या रविवारी आकाशवाणीवर मन की बात कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी सकाळी ११ वाजता आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतील. हा या कार्यक्रमाचा ७५ वा भाग आहे.
आकाशवाणी...
आयुष्यमान भारत योजनेला यश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून सार्वत्रिक आरोग्य सुरक्षेचं उद्दिष्ट गाठण्यात भारताला यश आलं असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे.
भारतीय...