जन्माष्टमीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा

नवी दिल्‍ली : “जन्माष्टमीच्या या शुभदिनी मी भारत आणि परदेशातील माझ्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो. भगवान श्रीकृष्ण आपल्याला न्यायपूर्ण, संवेदनशील आणि दयाळू अशा समाजाची स्थापना करण्यासाठी प्रेरित करतात. त्यांचा...

शेतकऱ्यांसाठी तीन लाख ७० हजार कोटी रुपयांची आर्थिक प्रोत्साहन योजना केंद्र सरकारकडून जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं शेतकऱ्यांसाठी सुमारे तीन लाख ७० हजार कोटी रुपयांची आर्थिक प्रोत्साहन योजना काल जाहीर केली. या अंतर्गत युरियाची ४५ किलोची गोणी शेतकऱ्यांना २४२ रुपयालाच...

74 व्या लष्करदिनानिमित्त हुतात्म्यांना आदरांजली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ७४ व्या सेना दिनानिमित्त, दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे.एस. नैन, यांनी पुष्पचक्र अर्पण करून राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचं रक्षण करताना सर्वोच्च बलिदान दिलेल्या शूरवीरांना आदरांजली वाहिली....

२०१४ सालापासून आजपर्यंत १५७ नव्या वैद्यकीय महाविद्यालयांना केंद्र सरकारकडून मान्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं, २०१४ सालापासून आजपर्यंत १५७ नव्या वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता दिली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. या नव्या महाविद्यालयांसाठी केंद्र सरकारने १७ हजार...

ग्रामनेटच्या माध्यमातून सर्व गावे लवकरच वायफायने जोडली जाणार – संजय धोत्रे

नवी दिल्ली : सर्व गावांना ग्रामनेटच्या माध्यमातून 10 एमबीपीएस ते 100 एमबीपीएस वेगाने वाय-फाय जोडणी पुरवण्याच्या वचनबद्धतेचा सरकारने आज पुनरुच्चार केला. भारतनेट 1 जीबीपीएस कनेक्टिविटी पुरवण्याचे नियोजन करत असून,...

राज्यसभेतील महाराष्ट्राच्या ७ जागांसाठी २६ मार्चला निवडणूक

नवी दिल्ली : राज्यसभेत महाराष्ट्रातील प्रतिनिधीत्वाच्या 7 जागांसाठी 26 मार्च 2020 रोजी निवडणूक होणार असून याच दिवशी  निकाल जाहीर होणार आहे. संसदेचे स्थायी सभागृह असणाऱ्या राज्यसभेत एकूण 17 राज्यांतील 55 सदस्यांचा...

महाराष्ट्रात एकूण १३ हजार कोरोना रुग्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना बाधितांची संख्या आता 42 हजार 533 झाली आहे,कोविड 19 ने मरण पावलेल्यांची संख्या आता 1 हजार 373 झाली आहे. आतापर्यंत 11 हजार 706...

दिव्यांग व्यक्तींना, उत्तर प्रदेशात व्यावसायिक दुकानं सुरु करता यावीत यासाठी विशेष योजना सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिव्यांग व्यक्तींना, उत्तर प्रदेशातल्या महत्वाच्या ठिकाणी व्यावसायिक दुकानं सुरु करता यावीत यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं एक विशेष योजना सुरु केली आहे. उत्तर प्रदेशाचे वाहतूकमंत्री अशोक कटारिया...

नॅशनल टेस्टींग एजन्सीनं ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत वाढवली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नॅशनल टेस्टींग एजन्सी, अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं विविध परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत वाढवली आहे. कोविड -१९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. नॅशनल...

युक्रेनमधून २२ हजारापेक्षा जास्त भारतीय नागरिक सुखरुप परतले- परराष्ट्र व्यवहारमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रशियानं युक्रेनमधे लष्करी कारवाई सुरु केल्यापासून युक्रेनमधून २२ हजारापेक्षा जास्त भारतीय नागरिकांना सुखरुप परत आणलं असल्याचं परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी आज राज्यसभेत सांगितलं....