लुंबिनी बौद्ध विद्यापीठात ड़ॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र स्थापन होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या ज्या प्रकारची जागतिक परिस्थिती निर्माण झाली आहे त्यात भारत आणि नेपाळमधील मैत्री आणि जवळीक संपूर्ण मानवतेच्या भल्यासाठी काम करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी...
हैद्राबादच्या बायोलॉजिकल ई. लिमिटेड लशीच्या दरात कपात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हैद्राबादच्या बायोलॉजिकल ई. लिमिटेड या लस उत्पादक कंपनीने कोर्बेवॉक्स या कोविडविरोधी लशीच्या दरात कपात केली आहे. खाजगी लसीकरण केंद्रांना वस्तू आणि सेवाकरासहित ही लस 840 ऐवजी...
७३ वर्षांनंतर भारतीय पुरुष बॅडमिंटन संघानं पटकावला थॉमस चषक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने ऐतिहासिक कामगिरी करत पहिल्यांदा थॉमस चषकावर आपलं नाव कोरलं आहे. भारताने अंतिम सामन्यात 14 वेळा चषक जिंकणाऱ्या इंडोनेशियावर मात देत चषकावर...
अल्पसंख्यांक समुदायाला लक्ष्य करणाऱ्या घटनांना थांबवावं – पाकिस्तान सरकारला भारताचा इशारा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानातल्या अल्पसंख्यांक समुदायाला लक्ष्य करणाऱ्या घटनांना थांबवावं, असा इशारा भारतानं पाकिस्तान सरकारला दिला आहे. पाकिस्तानातल्या पेशावर भागातल्या दोन शीख व्यापाऱ्यांची नुकतीच अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या केली...
भारत जल पर्यटनाचं केंद्र होण्यासाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधांना केंद्र सरकारचं प्राधान्य,
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत जल पर्यटनाचं केंद्र होण्यासाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधेला प्राधान्य देणार असल्याचं प्रतिपादन केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी यांनी केलं आहे.
ते मुंबईत पहिल्या...
मान्सून २४ तासात अंदमानात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नैऋत्य मान्सून येत्या २४ तासात अंदमानात दाखल होण्याची शक्यता आहे. दक्षिण अंदमानचा समुद्र आणि लगतच्या बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात हा मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागानं...
देशातील कृषीविषयक संशोधनाचा दर्जा आणि क्षमता वाढवण्याचं उपराष्ट्रपतींचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कृषीविषयक संशोधनाचा दर्जा आणि क्षमता वाढवण्याचं आवाहन उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी केलं आहे. हैद्राबादच्या राष्ट्रीय कृषी संशोधन व्यवस्थापन अकादमीत कृषी व्यवसाय व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या...
दिल्ली उच्च न्यायालयात नव्या ९ न्यायाधीशांची नियुक्ती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली उच्च न्यायालयात नऊ न्यायाधीशांच्या नियुक्तीची घोषणा राष्ट्रपतींनी केली आहे. कायदा आणि न्याय मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद केल्याप्रमाणं तारा वितस्ता गंजू, मिनी पुष्कर्ण, विकास...
गव्हाचे दर वाढले असले तरी देशातली सार्वजनिक वितरण व्यवस्था सुरळीतपणे सुरु राहण्याची केंद्रसरकारची ग्वाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक बाजारपेठेत गव्हाचे दर वाढले असले तरी देशातली सार्वजनिक वितरण व्यवस्था सुरळीतपणे सुरु राहील, अशी ग्वाही अन्न आणि ग्राहक व्यवहार सचिव सुधांशु पांडे यांनी दिली आहे....
प्रधानमंत्री बुद्धपौर्णिमेच्या मुर्हतावर नेपाळमधल्या लुंबिनी इथं औपचारिक भेटीवर जाणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेपाळचे प्रधानमंत्री शेर बहादूर देवूबा यांच्या निंमत्रणावरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या बुद्धपौर्णिमेच्या मुर्हतावर नेपाळमधल्या लुंबिनी इथं औपचारिक भेटीवर जाणार आहेत. प्रधानमंत्री यावेळी बौद्ध संस्कृतीच्या एका विशिष्ट...











