युरोपीय आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वोन डेर लेयेन यांनी प्रधानमंत्र्यांची घेतली भेट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युरोपीय आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वोन डेर लेयेन यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी उभय नेत्यांनी भारत आणि युरोपीय संघ यांच्यातल्या धोरणात्मक भागीदारीच्या...

उत्तर प्रदेशात धार्मिक स्थळांवर नव्यानं भोंगे लावण्यास बंदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातल्या धार्मिक स्थळांवर यापुढं नव्यानं भोंगे लावण्याची परवानगी दिली जाणार नाही. तसंच धार्मिक मिरवणुकीत शस्त्रास्र प्रदर्शनालाही बंदी घालण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतलेल्या...

भविष्यात अपारंपरिक पद्धतीने युद्ध होण्याची शक्यता – संरक्षण मंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीमेवरून सैन्य मागे घेणं आणि त्या भागातला तणाव कमी करणं हाच देशाच्या उत्तर सीमेबाबतच्या समस्येवर पुढे जाण्याचा मार्ग आहे, असं केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरीस जॉन्सन यांच्यात द्वीपक्षीय चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांच्यात आज नवी दिल्ली इथं द्विपक्षीय चर्चा झाली. या द्द्विपक्षीय चर्चेत प्रधानमंत्री मोदी दोन्ही देशातील परस्पर सहकार्याच्या क्षेत्रातील...

भारतामध्ये २०३० पर्यंत १ त्रिलीयन डॉलरच्या वस्तू आणि सेवा निर्यात करण्याची क्षमता- पियुष गोयल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या २०३० पर्यंत एक लाख कोटी अमेरिकन डॉलरची वस्तू आणि सेवा निर्यात करण्याची भारताची क्षमता असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं...

देशभरात आज ७०० ठिकाणी राष्ट्रीय प्रशिक्षणार्थी मेळा-२०२२ चे आयोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय प्रशिक्षणार्थी मेळा-२०२२ चे संपूर्ण देशभरात ७०० ठिकाणी आज आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्याचं उद्घाटन केंद्रीय कौशल्य विकासमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते नवी दिल्ली...

आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय मल्लांना ५ पदके

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मंगोलियामध्ये सुरू असलेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धांमध्ये ग्रेको रोमन गटातून भारताच्या हरप्रीत सिंग आणि सचिन साहरावत यांनी कांस्य पदकाची कमाई केली. या स्पर्धेत भारतीय मल्लांनी...

दहशतवाद म्हणजे मानवी अधिकारांचं सर्वात मोठं उल्लंघन असून त्याचा बिमोड करणं म्हणजे मानवाधिकाराचं रक्षण...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवाद म्हणजे मानवी अधिकाराचे सर्वात मोठ्या प्रमाणावरचं उल्लंघन असून त्याचा बिमोड करणे म्हणजे मानवाधिकाराचे रक्षण करणे आहे असं मत गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केलं...

ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरीस जॉन्सन दोन दिवसांच्या भारत भेटीवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटीनचे प्रधानमंत्री बोरिस जोहान्सन यांच्या दोन दिवसीय भारत दौऱ्याची सुरुवात आज अहमदाबाद इथून झाली.ब्रिटिश प्रधानमंत्री म्हणून त्यांचा हा पहिलाच  भारत दौरा आहे. गुजरातचे राज्यपाल आणि...

केंद्र सरकारकडून देशाच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी प्रयत्न सुरू -अनुराग ठाकूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार व्यापक प्रमाणावर आर्थिक उन्नतीचा विचार करत असून देश विकासाच्या आणि उन्नतीच्या दिशेनं पावलं टाकत असून भारतात गुंतवणूक करण्याची हीच चांगली वेळ आहे असं...