गणेश चतुर्थीनिमित्त पंतप्रधानांकडून देशवासियांना शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेश चतुर्थीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘‘सर्व देशवासियांना गणेश चतुर्थीच्या पवित्र उत्सवानिमित्त माझ्या भरपूर शुभेच्छा! गणपती बाप्पा मोरय्या!! सर्वांवर गणेशाची कृपा व्हावी, अशी...

महाराष्ट्र सदनात गणरायाची प्रतिष्ठापना

राजधानी दिल्लीतील विविध मराठी गणेश मंडळांतही गणरायांचे उत्साहात आगमन नवी दिल्ली : ढोल-ताशांवरील ठेका आणि ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या जय घोषाने कोपर्निकस मार्ग व येथे स्थित महाराष्ट्र सदन दुमदुमले. लाडक्या...

देशातील सुमारे चारशे रेल्वे स्थानकांवर चहासाठी मातीचे कुल्हड वापरण्याचा निर्णय – नितीन गडकरी

नागपूर : परंपरांगत लघू उद्योगांना चालना देण्यासाठी आपल्या मंत्रालयाने रेल्वे मंत्रालयासोबत चर्चा करून देशातील सुमारे चारशे रेल्वे स्थानकांवर चहासाठी  मातीचे कुल्हड वापरण्याचा निर्णय घेतला असून यामूळे मातीकाम करणाऱ्या कारागिरांना...

आरोग्य मंत्रालयाच्या क्षयरोग विभागाचा वाधवानी इन्स्टिट्यूट फॉर आर्टिफिशिअल इंटेलिजन्ससोबत करार

नवी दिल्ली : क्षयरोगाचे उच्चाटन करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वाव शोधण्याकरिता आरोग्य मंत्रालयाच्या केंद्रीय क्षयरोग विभागाने वाधवानी इन्स्टिट्यूट फॉर आर्टिफिशिअल इंटेलिजन्स या संस्थेसोबत करार केला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाद्वारे...

पत्र सूचना कार्यालयाकडून संपादक परिषदेचे आयोजन

पणजी : पत्र सूचना कार्यालयाकडून राज्यात प्रथमच संपादकांच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील मुद्रीत तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या संपादकांनी या परिषदेत सहभाग घेतला. पत्रकारिता, माध्यमे तसेच राज्याच्या विकासात योगदान...

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल माफीचा शासन निर्णय जारी

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना आनंदाची बातमी असून, मुंबईहून कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना 30 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2019 पर्यंत टोल माफ करण्याचा शासन निर्णय आज जारी...

अमेरिकेच्या नवनियुक्त वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपालांची भेट

‘अमेरिकेचे महाराष्ट्राशी संबंध घनिष्ट’: डेव्हिड रांझ मुंबई : अमेरिकेचे महाराष्ट्र राज्याशी संबंध अतिशय घनिष्ट असून अमेरिकेतील उद्योग जगतामध्ये हे संबंध आणखी वाढविण्याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. परकीय गुंतवणूकदारांमध्ये महाराष्ट्र सर्वाधिक पसंतीचे राज्य...

भारत आणि गांबिया यांच्यात पारंपरिक औषध प्रणाली क्षेत्रातल्या सहकार्यासाठीच्या सामंजस्य कराराला मंत्रीमंडळाची मान्यता

नवी दिल्ली : भारत आणि गांबिया यांच्यात पारंपरिक औषध प्रणाली क्षेत्रातल्या सहकार्यासाठीच्या सामंजस्य कराराला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या, केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत, पूर्वलक्षी प्रभावाने मान्यता देण्यात आली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद...

मिशन मंगल चित्रपटास राज्य जीएसटी परतावा

मुंबई : भारतीय अवकाश संशोधन संस्था आणि अवकाश शास्त्रज्ञ यांची यशोगाथा मांडणाऱ्या मिशन मंगल या हिंदी चित्रपटाच्या तिकीट विक्रीवरील ३१ डिसेंबर २०१९ पर्यंतचा राज्य वस्तू व सेवा कराचा परतावा...

विविध क्षेत्रात परकीय थेट गुंतवणुकीच्या धोरणांचा आढावा घेण्यासाठी आलेल्या प्रस्तावांना मंत्रिमंडळाची मान्यता

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यामध्ये विविध क्षेत्रात परकीय थेट गुंतवणुकीच्या धोरणांचा आढावा घेण्यासाठी आलेल्या प्रस्तावांना मंत्रिमंडळाकडून मान्यता देण्यात आली. थेट परकीय गुंतवणुकीच्या...