संरक्षण मंत्र्यांनी वाहिली पोखरण येथे वाजपेयींना आदरांजली
नवी दिल्ली : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राजस्थानमधल्या पोखरणला भेट दिली आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. याच ठिकाणी 1998 मध्ये तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी...
भारताच्या 73 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांनी देशाला उद्देशून लाल किल्ल्यावरून केलेले भाषण
माझ्या प्रिय देशवासियांनो,
स्वतंत्र्यदिनाच्या पवित्र उत्सवानिमित्त सर्व देशवासियांना अनेक अनेक शुभेच्छा! आज रक्षाबंधानाचाही सण आहे. अनेक युगांपासून चालत आलेली परंपरा भाऊ आणि बहीण यांच्यामध्ये असलेलं प्रेम, माया अभिव्यक्त करते. सर्व देशवासियांना, सर्व...
कामगारांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी 16 राज्य सरकारांचा वस्त्रोद्योग मंत्रालयाबरोबर सामंजस्य करार
नवी दिल्ली : वस्त्रोद्योग क्षेत्रातील क्षमता निर्मितीसाठी समर्थ योजना पुढे नेण्यासाठी 16 राज्य सरकारांनी नवी दिल्लीत वस्त्रोद्योग मंत्रालयाबरोबर सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
एकूण 18 राज्यांनी ‘समर्थ’ योजनेअंतर्गत मंत्रालयाबरोबर भागीदारी करण्यासाठी...
माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनाबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळाकडून शोक व्यक्त
नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांचे 6 ऑगस्ट 2019 च्या रात्री नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दुःखद निधन झाल्याबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळाने शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या निधनाने देशाने...
जागतिक पातळीवर हवामान बदल विषयक संवादात भारत आघाडीवर
नवी दिल्ली : केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर ब्राझीलच्या साओ पावलो येथे होणाऱ्या ब्रिक्स आणि ‘बेसिक’ संघटनांच्या मंत्रिस्तरीय परिषदांना हजर राहणार आहेत. ‘बेसिक’ संघटनेच्या सदस्यांमध्ये...
ग्राहकांच्या हितरक्षणासाठी ग्राहक संरक्षण कायदा 2019 अधिक कठोर आणि सर्वसमावेशक -रामविलास पासवान
नवी दिल्ली : ग्राहकांच्या हितरक्षणासाठी नवा ग्राहक संरक्षण कायदा 2019 अधिक कठोर आणि सर्वसमावेशक करण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय ग्राहक संरक्षण, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान...
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला उद्या राष्ट्रपती देशाला उद्देशून भाषण करणार
नवी दिल्ली : 73 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 14 ऑगस्ट 2019 रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद देशाला उद्देशून भाषण करणार आहेत.
या भाषणाचे थेट प्रसारण आकाशवाणीच्या तसेच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून संध्याकाळी...
रेल्वेच्या जागांवर असलेल्या बेवारशी वाहनांविरोधात रेल्वे पोलिसांची ‘ऑपरेशन नंबर प्लेट’ मोहीम
नवी दिल्ली : रेल्वे विभागाच्या सर्व जागा, परिसर आणि वाहनतळांवर ठेवलेल्या बेवारशी वाहनांचा तपास करण्यासाठी रेल्वे संरक्षण दलाने विशेष मोहीम सुरू केली आहे. ‘ऑपरेशन नंबर प्लेट’ असे या मोहिमेचे...
बॉम्बे सॅपर्सच्या द्विशतकीय द्रास ते पुणे मोटार सायकल रॅलीचे आयोजन
नवी दिल्ली : बॉम्बे सॅपर्सच्या द्विशतकीय मोटार सायकल रॅलीनिमित्त तसेच कारगिल युद्धादरम्यान बॉम्बे सॅपर्सनी दिलेल्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी द्रास ते पुणे यादरम्यान साहसी मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले...
दूरदर्शनच्या ‘वतन’ या देशभक्तीपर गीताचे प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते प्रकाशन
नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते नवी दिल्लीत ‘वतन’ या दूरदर्शनने निर्मित केलेल्या देशभक्तीपर गीताचे प्रकाशन झाले. हे गीत नव...