खेलो इंडिया

नवी दिल्ली : युवा आणि क्रीडा मंत्रालयाची खेलो इंडिया योजना देशात यशस्वीरित्या सुरु आहे. सुधारित अंदाजानुसार 2018-19 या वर्षात खेलो इंडिया योजनेसाठी 500.09 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. 2018-19 या...

खादी आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड होण्याकरिता सरकारने उचलली विविध पावले

नवी दिल्ली : खादी आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड होण्याकरिता भारत सरकारने विविध पावले उचलली आहेत. खादीच्या अस्सलतेच्या हमीसाठी भारत सरकारने ‘खादी मार्क’ अधिसूचित केला आहे. परदेशात व्यवसाय पोहोचवण्यासाठी खादी आणि ग्रामोद्योग...

‘पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिवस माध्यम सन्मान’साठी प्रवेशिका पाठवण्याची मुदत 5 जुलैपर्यंत

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय योग दिवस 2019 ला मुद्रित आणि रेडिओसह इलेक्ट्रॉनिक माध्यमांकडून भरभरुन प्रसिद्धी दिली गेली. या पार्श्वभूमीवर प्रथमच ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस माध्यम सन्मान’ दिला जाणार आहे. या पुरस्कारासाठी...

जीपीएस ऐवजी भारताची दिशादर्शक उपग्रह प्रणाली ‘नाविक’

नवी दिल्ली : इस्रोने भारताची स्वत:ची क्षेत्रीय दिशादर्शक उपग्रह प्रणाली सुरु केली असून, तिचे नाव ‘नेव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टेलेशन’-नाविक असे आहे. एप्रिल 2018 पासून ती कार्यरत आहे. या प्रणालीची क्षमता...

अंतराळ गतिविधी कायद्यांतर्गत आवश्यक नियम लागु करणार

नवी दिल्ली : अंतराळ गतिविधी विधेयकावर सध्या काम सुरु असून, हे विधेयक पूर्व वैधानिक मसलतीच्या टप्प्यावर आहे. बाह्य अंतराळ गतिविधींबाबत भारताने संयुक्त राष्ट्रांशी करार केला आहे. या करारांतर्गत, येणारी...

शेतकऱ्यांच्या हितसंरक्षणासाठी पावले उचलण्याचा उपराष्ट्रपतींचा वित्तमंत्र्यांना सल्ला

नवी दिल्ली : आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपतींनी वित्तमंत्र्यांना काही सूचना केल्या. शेतीच्या संरक्षणासाठी पावले उचलण्याची आणि रचनात्मक बदल करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. आयात-निर्यात धोरणाचा आढावा घेण्याचे आणि शेतकऱ्यांच्या हितसंरक्षणाबाबत...

अमेरिकेचे गृहमंत्री मायकेल पॉम्पिओ यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

नवी दिल्ली : अमेरिकेचे गृहमंत्री मायकेल आर. पॉम्पिओ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. गृहमंत्री पॉम्पिओ यांनी पंतप्रधानांचे निवडणुकीतल्या यशाबद्दल अभिनंदन केले आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या वतीने शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानांनी...

वंचित बहुजन आघाडीने घेतली निवडणूक आयोगाची भेट

दिल्ली : वंचित बहुजन आघाडीतर्फे दिल्लीमध्ये निवडणूक आयोगाची भेट घेण्यात आली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत झालेलं मतदान आणि मोजलेल्या मतदानामध्ये आढळून आलेल्या मोठ्या तफावती निवडणूक आयोगासमोर मांडल्या. देशामध्ये निष्पक्ष आणि...

ई-फार्मसीद्वारे औषधांची विक्री

नवी दिल्ली : जीएसआर 817 (ई) 28 ऑगस्ट 2018 द्वारे, सरकारने औषध आणि सौंदर्यप्रसाधने नियम 1945 मध्ये सुधारणा करण्यासाठी सूचना मागवण्याकरीता मसुदा नियम प्रसिद्ध केले. ई-फार्मसीद्वारे औषध विक्री आणि वितरणाच्या...

पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी जागा वाढवणे

नवी दिल्ली : पदव्युत्तर वैद्यकीय जागा वाढवण्यासाठी सध्याच्या राज्य सरकारी / केंद्र सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांचे उन्नतीकरण करण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय केंद्र पुरस्कृत योजनेची अंमलबजावणी करत आहे....