गुंतवणूकदारांसाठी भारतापेक्षा दुसरा चांगला देश नाही : निर्मला सीतारामन

नवी दिल्ली : गुंतवणूकदारांसाठी भारतापेक्षा दुसरा चांगला देश नाही, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या वॉशिंग्टन इथं एका कार्यक्रमात बोलत होत्या. भारतात भांडवलदारांनाही सन्मानाची वागणूक देणारी लोकशाही...

नेदरलँडचे राजे विलेम-अलेक्झांडर आणि राणी मेक्सिमा यांची मुंबईतील टिनी मिरॅकल्सला भेट

मुंबई : नेदरलँड्सचे राजे विलेम-अलेक्झांडर आणि राणी मेक्सिमा यांच्या भारत भेटी अंतर्गत मुंबईतील पहिल्या कार्यक्रमात शाही दांपत्याने 'टिनी मिरॅकल्स'ला भेट दिली. ‘टिनी मिरॅकल्स’ ही संस्था डच उद्योजक लॉरेन मेटर...

कॉमोरोस आणि सीयरा लिओनचा यशस्वी दौरा आटपून उपराष्ट्रपती मायदेशी परतले

नवी दिल्ली : कॉमोरोस आणि सीयरा लिओनचा यशस्वी दौरा आटपून उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू मायदेशी परतले आहेत. नव भारताच्या यशोगाथेत सहभागी होण्याचे आवाहन उपराष्ट्रपतींनी कॉमोरोस येथे भारतीय समुदायासमोर बोलताना...

भारत-कझाकिस्तान संयुक्त लष्करी कवायती काझिंद-2019 चा समारोप

नवी दिल्ली : भारत-कझाकिस्तान यांच्यातल्या चौथ्या लष्करी कवायतीचा काझिंद - 2019 चा आज उत्तराखंडमधल्या पिठोरागड येथे समारोप झाला. जंगल तसेच डोंगराळ भागातले संयुक्त प्रशिक्षण, महत्वाची व्याख्यानं, दहशतवाद विरोधी कारवाईसंदर्भात...

भारतीय नौदलाचा पहिला प्रशिक्षण ताफा टांझानियाच्या दारेस्लाम आणि झांझीबारच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची तीर, सुजाता, शार्दुल आणि भारतीय तटरक्षक दलाचे सारथी या जहाजांचा समावेश असलेला पहिला प्रशिक्षण ताफा 14 ते 17 ऑक्टोबर या काळात टांझानियाला भेट देत...

सौदी अरेबिया भारतात करणार शंभर अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

नवी दिल्ली : भारताच्या संभाव्य विकास वाढीची दखल घेत जगातील सर्वात मोठा तेल निर्यातदार देश असलेल्या सौदी अरेबियानं गुंतवणुकीसाठी आता भारतावर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसत आहे. देशातील पायाभूत सुविधा...

भारत, सिंगापूर आणि थायलंड नौदलाच्या सरावातील सागरी टप्प्याला प्रारंभ

नवी दिल्ली : भारत, सिंगापूर आणि थायलंड या तीन देशांच्या नौदलाच्या सरावातील ‘सिटमेक्स-19’ सागरी टप्प्याला अंदमान समुद्रात 18 सप्टेंबर 2019 पासून सुरुवात झाली. भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस रणवीर, क्षेपणास्त्र...

अमेरिकेच्या १६ प्रवर्गातील वस्तूंचे आयात शुल्क चीनकडून रद्द

बीजिंग : अमेरिका व चीन यांच्यातील व्यापार युद्ध चिघळत असतानाच चीनने अमेरिकेच्या १६ प्रवर्गातील उत्पादनांवरच्या आयात करात सूट देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पुढील महिन्यात दोन्ही देशात  व्यापार चर्चा सुरू...

पोलंडचे उपपरराष्ट्रमंत्री यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर

वळीवडे येथील स्मृतीस्तंभाचे होणार अनावरण कोल्हापूर : पोलंडचे उप परराष्ट्रमंत्री मार्सीन प्रीझीदॅज शुक्रवार 13 आणि शनिवार 14 सप्टेंबर रोजी दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. 1942 ते 1948 या काळात पोलंडचे...

बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारताच्या वाढत्या सहभागाबाबत महोत्सवाच्या अधिकाऱ्यांकडून स्वारस्य

नवी दिल्ली : टोरँटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2019 साठीच्या भारतीय शिष्टमंडळाची चित्रपट उद्योगातल्या विविध मान्यवरांशी आणि महोत्सवाशी संबंधित व्यक्तींशी चर्चा सुरु आहे. चित्रपट महोत्सव महासंचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक चैतन्य प्रसाद,...