अमेरिकेत कोविड-19 मुळे मृत्यु पावलेल्यांची संख्या 9 लाखांवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेमध्ये कोरोना संसर्गामुळं मृत्यू झालेल्यांची संख्या नऊ लाखांच्या वर गेली असल्याचं सांगत या देशाचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी चिंता व्यक्त केली आहे. कोरोना प्रतिबंधक लस...
ब्रिटनमध्ये प्रधानमंत्रीपदाच्या निवडणुकीत ऋषी सुनक यांची आघाडी कायम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनमध्ये प्रधानमंत्रीपदाच्या निवडणुकीत माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी तिसऱ्या फेरीअंती आघाडी कायम ठेवली असून ११५ टक्के मतं मिळवली आहेत. त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी पेनी मॉर्दान यांना...
प्रधानमंत्री बुद्धपौर्णिमेच्या मुर्हतावर नेपाळमधल्या लुंबिनी इथं औपचारिक भेटीवर जाणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेपाळचे प्रधानमंत्री शेर बहादूर देवूबा यांच्या निंमत्रणावरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या बुद्धपौर्णिमेच्या मुर्हतावर नेपाळमधल्या लुंबिनी इथं औपचारिक भेटीवर जाणार आहेत. प्रधानमंत्री यावेळी बौद्ध संस्कृतीच्या एका विशिष्ट...
RRR या चित्रपटाला गोल्डन ग्लोब पुरस्कारांसाठी २ नामांकनं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एस एस राजमौली दिग्दर्शित RRR या चित्रपटाला जानेवारी २०२३ मध्ये होणाऱ्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांसाठी दोन नामांकनं मिळाली आहेत. जानेवारी 2023 मध्ये या पुरस्कारांसाठी सर्वोत्कृष्ट विदेशी...
अमेरिकेत मंकीपॉक्स सार्वजनिक आरोग्य विषयक आणीबाणी म्हणून जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिका सरकारने मंकीपॉक्स या रोगाला सार्वजनिक आरोग्य विषयक आणीबाणी म्हणून जाहीर केलं आहे. जगभरातील देशांपैकी अमेरिकेत या रोगाचे सर्वात जास्त रुग्ण आतापर्यंत आढळून आले असून ,नागरिकांनी...
आशियाई ऍथलेटिक्स स्पर्धेत भारताने तीन पदके मिळवली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण कोरियात सुरू असलेल्या वीस वर्षाखालील आशियाई ऍथलेटिक्स स्पर्धेत पहिल्याच दिवशी काल भारताने दोन सुवर्णपदकांसह तीन पदके मिळवली. रेझोअना मल्लिक हीना हिने महिलांच्या 400 मीटर...
मोरोक्कोमध्ये भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २ हजार ८६२ वर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मोरोक्कोमध्ये गेल्या शुक्रवारी झालेल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २ हजार ८६२ वर पोहोचली आहे, तर अडीच हजारापेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. ढिगाऱ्याखाली दबलेल्यांचा शोध घेण्याचं...
ब्रिटनमध्ये काही आठवड्यांपूर्वी केलेल्या आर्थिक घोषणा सरकारने घेतल्या मागे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनचे नवे अर्थमंत्री जेरेमी हंट यांनी केवळ एका आठवड्यापूर्वी तिथल्या सरकारनं जाहीर केलेल्या आर्थिक घोषणा मागं घेतल्या आहेत. यात नियोजित प्राप्तीकर कपातीच्या निर्णयाचाही समावेश आहे. गेल्या...
अणु संयोगातून ऊर्जानिर्मिती करण्याच्या प्रयोगाला अमेरीकेतल्या संशोधकांना यश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अणु संयोगातून ऊर्जानिर्मिती करण्याच्या प्रयोगाला अमेरीकेतल्या संशोधकांना यश मिळालं आहे. यामुळे सुरक्षित आणि कार्बनरहित ऊर्जानिर्मितीच्या पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता वाढली आहे. कॅलिफोर्नियामधल्या लॉरेन्स लिव्हरमोर राष्ट्रीय...
जपानचे प्रधानमंत्री फुमियो किशिदा यांची चीनचा युद्धसराव आणि क्षेपणास्त्र डागण्याच्या कृतीवर टीका
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जपानचे प्रधानमंत्री फुमियो किशिदा यांनी चीनचा युद्धसराव आणि क्षेपणास्त्र डागण्याच्या कृतीवर सडकून टीका केली असून हे प्रकार तात्काळ थांबवावेत अशी सूचना केली आहे. ते अमेरिकेच्या नेत्या...









