युक्रेनधल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजारात मोठी घसरण
मुंबई (वृत्तसंस्था) : रशियानं युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळं जगभरातल्या शेअर बाजारात, रोखे आणि कमोडिटी हाहाकार माजला आहे. कच्च्या तेलाचे दर मात्र तेजीत आहेत. देशातल्या शेअर बाजारातही तीच परिस्थिती आहे. व्यवहार...
रशियाकडून उत्तर युक्रेनमध्ये लष्करी कारवाईला सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रशियाने युक्रेनच्या पूर्वेकडील भागात आज लष्करी कारवाईला सुरुवात केली.रशियन लष्कराने सीमा ओलांडत क्रायमियात प्रवेश केला. युक्रेनच्या काही शहरामधून स्फोटाचे आवाज ऐकू आले. युक्रेनची राजधानी किए्वजवळच्या...
भारतीय ४ खेळाडूंचा जर्मन ओपन बैडमिंटन टूर्नामेंटच्या २ टप्प्यात प्रवेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पी.वी. सिंधु, किदांबी श्रीकांत, साइना नेहवाल आणि लक्ष्य सेन यांनी बर्लिन येथे होत असलेल्या जर्मन ओपन बैडमिंटन टूर्नामेंटच्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश केला आहे. महिला एकेरीमध्ये...
अमेरिकेच्या नवनियुक्त वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपालांची भेट
‘अमेरिकेचे महाराष्ट्राशी संबंध घनिष्ट’: डेव्हिड रांझ
मुंबई : अमेरिकेचे महाराष्ट्र राज्याशी संबंध अतिशय घनिष्ट असून अमेरिकेतील उद्योग जगतामध्ये हे संबंध आणखी वाढविण्याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. परकीय गुंतवणूकदारांमध्ये महाराष्ट्र सर्वाधिक पसंतीचे राज्य...
ऑक्सफोर्ड विद्यापिठानं तयार केलेल्या लसीचं माणसांवर परीक्षण सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संक्रमणापासून बचाव करण्यासाठी ब्रिटनच्या ऑक्सफोर्ड विद्यापिठानं तयार केलेल्या लसीचं माणसांवर परीक्षण सुरू केलं असून त्याला ८० टक्के यश मिळेल, असा विश्वास वैज्ञानिकांनी व्यक्त केला...
भारतीयांच्या सुटकेसाठी ४ केंद्रीय मंत्री विशेष दूत म्हणून युक्रेनच्या शेजारी देशांमध्ये जाणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय मंत्रिमंडळातले हरदीप सिंग पुरी, ज्योतिरादित्य सिंदिया, किरेन रिजिजू आणि जनरल व्ही.के. सिंग हे चार मंत्री युक्रेनच्या शेजारच्या चार देशांचा दौरा करणार आहेत. भारतीय विद्यार्थ्यांना साहाय्य...
नेदरलँड्चे राजे विलेम-अलेक्झांडर, राणी मेक्सिमा यांच्या उपस्थितीत तिसऱ्या भारत-डच पोर्ट फोरमचे उद्घाटन
मुंबई : नेदरलँडचे राजे विलेम-अलेक्झांडर व राणी मेक्सिमा यांच्या उपस्थितीत तिसऱ्या भारत-डच पोर्ट फोरमचे उद्घाटन हॉटेल ट्रायडेंट येथे करण्यात आले. या वेळी झालेल्या चर्चेत जलद व टिकाऊ बंदर विकास,...
अमेरिका आणि नाटो संघटना रशियाच्या विरुध्द युक्रेनमध्ये लढणार नाही-ज्यो बायडन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिका आणि नाटो संघटना रशियाच्या विरुध्द युक्रेनमध्ये लढणार नाही असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी स्पष्ट केलं आहे. अशी परिस्थिती उद्भवणं हे तिसरं विश्वयुध्द असेल...
अफगाणिस्तानमधून अमेरिकी सैन्य माघारी घेण्याची प्रक्रिया अतिशय यशस्वीपणे पूर्ण झाल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफगाणिस्तानमधून अमेरिकी सैन्य माघारी घेण्याची प्रक्रिया अतिशय यशस्वीपणे पूर्ण झाल्याचं मत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी काल याबाबत प्रथमच अधिकृत प्रतिक्रिया देतान व्यक्त केलं. याबरोबरच अमेरिकेची...
इस्लामिक स्टेट चा सर्वोच्च नेता अबू इब्राहीम अल हाशिमी अल कुरैशी अमेरिकेच्या विशेष दलाच्या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विशेष सुरक्षा पथकाबरोबर सिरिया इथं झालेल्या चकमकीत आयसीसचा म्होरक्या अबू ईब्राहीम अल हश्मी अल कुरैशी ठार झाला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी काल ही...