आरती साहा यांच्या ८० व्या जयंतीनिमित्त गुगलचं डूडल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुगल न आज भारतीय जलतरणपटू आरती साहा यांच्या ८० व्या जयंतीनिमित्त त्यांचा सन्मान करण्यासाठी विशेष डूडल सादर केलं आहे. आरती साहा यांना १९६० साली पद्मश्री पुरस्कार...

युरोपियन युनियनने त्यांच्या सदस्या देशांकडून चीनविरूद्ध एकत्रित प्रयत्नांची मागणी केली आहे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युरोपियन युनियनने आपल्या 27 सदस्य देशांकडून एकाधिकारवादी चीनविरूद्ध अधिक संयुक्त दृष्टिकोन मागितला आहे. परराष्ट्र व सुरक्षा धोरणाचे ईयूचे उच्च प्रतिनिधी जर्मन मीडियाला दिलेल्या मुलाखतीत जोसेप...

फायझर बायो एन्टेकच्या कोरोना प्रतिबंधक लसीचा आपत्कालीन वापर करायला मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक आरोग्य संघटनेनं फायझर बायो एन्टेकच्या कोरोना प्रतिबंधक लसीचा आपत्कालीन वापर करायला मंजुरी दिली आहे. त्यामुळे युरोप आणि उत्तर अमेरिकेत यापूर्वीच उपलब्ध असलेल्या या लसीचा...

अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी Covid-१९ ला रोखणे गरजेचं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गापासून लोकांचे प्राण वाचवण्याला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं जागतिक आरोग्य संघटना आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्र्स घेब्रेसस आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे...

एएफसी महिला आशिया कप २०२२ फुटबॉल स्पर्धा राज्यात आयोजित केली जाणार  

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एएफसी महिला आशिया कप २०२२ ही आशिया खंडातली सर्वात मोठी फूटबॉल स्पर्धा पूढच्या वर्षी २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान राज्यात आयोजित केली जाणार आहे,...

आयपीएलचा तेरावा हंगाम युएईमध्ये

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयपीएलचा तेरावा हंगाम युएईमध्ये खेळवला जाणार आहे. आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी ESPNCricinfo शी बोलत असताना याबद्दल माहिती दिली. गव्हर्निंग काऊन्सिलच्या आगामी बैठकीत...

कोरोना विषाणूचा नवा प्रकार अधिक संसर्गजन्य असल्याचा ब्रिटनचा दावा आफ्रिकेच्या आरोग्यमंत्र्याांनी फेटाळला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण आफ्रिकेत आढळलेला कोरोना विषाणूचा नवा प्रकार हा अधिक संसर्गजन्य असल्याचा ब्रिटन सरकारचा दावा दक्षिण आफ्रिकेचे आरोग्य मंत्री वेलींनी माखीजे यांनी काल फेटाळून लावला. आमच्या देशात...

बॉब बेह्नकेन आणि डग हर्ले यांचा आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात प्रवेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नासाच्या दोघा अंतराळवीरांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात प्रवेश केला आहे. बॉब बेह्नकेन आणि डग हर्ले असं त्यांचं नाव आहे. काल खासगी अंतराळ यान आणि रॉकेटच्या माध्यमातून...

जपान मध्ये होणारी ऑलम्पिक स्पर्धा वर्षभरासाठी पुढे ढकलली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जपान मध्ये होणारी ऑलम्पिक स्पर्धा वर्षभरासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. जपानचे प्रधानमंत्री शिंजो आंबे आणि ऑलम्पिक संघटनेचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी...

आर्थिक गुन्हेगार नीरव मोदीच्या हस्तांतरणाला इंग्लंडच्या गृहमंत्रालयाची मान्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आर्थिक गुन्हेगार नीरव मोदीच्या हस्तांतरणाला इंग्लंडच्या गृहमंत्रालयाने मान्यता दिली आहे. सीबीआयनं या वृत्ताला दुजोरा दिला आहे. UK मधल्या न्यायालयानं नीरव मोदीच्या हस्तांतरणाची भारताची मागणी योग्य असल्याचा निर्वाळा...