टोकियो पॅरालम्पिक आजपासून होणार सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोकियो पॅरालिम्पिक क्रीडास्पर्धा आज सुरु होत आहे. या स्पर्धेची प्रमुख संकल्पना ‘आम्हाला पंख आहेत’ अशी आहे. या स्पर्धेत भारताचे ५४ खेळाडू, नेमबाजी, बॅडमिंटन, जलतरण, भारोत्तोलन...

महिलांच्या क्रिकेटमध्ये ५० षटकांच्या मालिकेत इंग्लंडची भारतावर निर्विवाद आघाडी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघांमध्ये सुरु असलेल्या ५० षटकांच्या दुसऱ्या सामन्यात काल इंग्लडनं भारताचा ५ गडी राखून पराभव केला आणि मालिकेत २-० अशी निर्विवाद...

नवी दिल्लीत उद्या भारत आणि ओमान आयोगाची संयुक्त बैठक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ओमान आयोगाची संयुक्त बैठक उद्या नवी दिल्लीत होणार आहे. भारताकडून या बैठकीत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल तर ओमान कडून त्यांचे...

गरजू विकसनशील देशांना लस देण्याच्या अमेरिकेच्या घोषणेचं चीनकडून स्वागत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विरुद्ध लढ्यासाठी जगातील गरजू विकसनशील देशांना अमेरिका ८ कोटी लसींच्या मात्रा मोफत देणार आहे अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनी नुकतीच केली आहे,...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहारमंत्री अॅटनी ब्लिंकन यांची दिल्लीत भेट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकशाही आणि स्वातंत्र्य या मूल्ये अबाधित राखण्यासाठी भारत आणि अमेरिका वचनबद्धतेने काम करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भारताच्या दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे परराष्ट्र...

नेपाळमध्ये भूकंपात झालेली जीवितहानी आणि नुकसान यावर पंतप्रधानांनी व्यक्त केले तीव्र दुःख.

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळमध्ये झालेल्या भूकंपातल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या संकटाच्या प्रसंगी नेपाळमधील नागरिकांच्या पाठीशी भारत ठामपणे उभा राहून शक्य असेल ती...

भारत आणि इंग्लंड यांच्यातला चौथा क्रिकेट कसोटी सामना भारताने जिंकला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लंड यांच्यात लंडन इथं झालेल्या चौथा क्रिकेट कसोटी सामना १५७ धावांनी जिंकून, भारतानं पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. सामन्याच्या पाचव्या...

प्रधानमंत्र्यांची कतारचे अमीर, शेख तमिम बिन हमद अल थानी यांच्याशी द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज कतारचे अमीर, शेख तमिम बिन हमद अल थानी यांची भेट घेऊन भारत आणि कतार यांच्यातील द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्यावर चर्चा...

युक्रेन संघर्षामुळे अन्न आणि ऊर्जा सुरक्षेबाबत निर्माण झालेल्या आव्हानांकडे भारतानं लक्ष वेधलं – टी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेन संघर्षामुळे अन्न आणि ऊर्जा सुरक्षेबाबत निर्माण झालेल्या आव्हानांकडे भारतानं लक्ष वेधलं आहे. या युद्धामुळे निर्माण झालेल्या अस्थैर्याचे व्यापक परिणाम त्या भागात तसंच जगभरात होत...

युक्रेन आणि रशिया यांच्यातल्या वादावर सर्व सहमतीनं तोडगा काढण्याचं भारताचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेन आणि रशिया यांच्यातल्या वादावर सर्व सहमतीनं तोडगा काढावा आणि सर्व पक्षांनी संयम राखावा असं आवाहन भारतानं केलं आहे. युक्रेनसह अमेरिका आणि ब्रिटनने बोलावलेल्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा...