ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरीस जॉन्सन दोन दिवसांच्या भारत भेटीवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटीनचे प्रधानमंत्री बोरिस जोहान्सन यांच्या दोन दिवसीय भारत दौऱ्याची सुरुवात आज अहमदाबाद इथून झाली.ब्रिटिश प्रधानमंत्री म्हणून त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. गुजरातचे राज्यपाल आणि...
जपानच्या टोकियो शहरामध्ये आज ऑलिम्पिक स्पर्धेची दिमाखात सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना साथीमुळे वर्षभरासाठी पुढे ढकलण्यात आलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेचा औपचारिक उद्घाटन सोहळा आज जपानच्या टोकियो शहरामध्ये होणार आहे.
संसर्गाची परिस्थिती असल्याने हा सोहळा साधेपणानं होणार आहे. स्पर्धेचे...
WHO पुढील आठवड्यात मंकीपॉक्सच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर घेणार बैठक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरात मंकीपॉक्सच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक पातळीवरची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित करावी का? याचा निर्णय घेण्यासाठी जागतिक आऱोग्य संघटना पुढच्या आठवड्यात तातडीची बैठक घेणार आहे....
भारताला रशियाकडून एस ४०० क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्यावर निर्बंध न लादण्याचा अमेरिकेचा निर्णय
भारताला रशियाकडून एस ४०० क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्यावर निर्बंध न लादण्याचा निर्णय अमेरिकेनं घेतला आहे. केंद्र सरकारनं एस ४०० हवाई संरक्षण प्रणाली खरेदी करायचा निर्णय घेतल्यावर अमेरिकेनं यावर निर्बंध...
दक्षिण आशियाई फुटबॉल स्पर्धेत भारत आणि नेपाळ यांच्यात अजिंक्यपदासाठी लढत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सात वेळा अजिंक्यपद भूषवलेला भारतीय संघ आज मालदीवच्या माले इथं दक्षिण आशियायी फुटबॉल महासंघ अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीत नेपाळशी लढेल. भारतीय संघानं बुधवारी मालदीवला हरवून अंतिम...
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीमध्ये भारताकडून युक्रेन – रशिया संघर्षाबाबत चिंता व्यक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनमधली संघर्ष स्थिती बिकट होत असून तिथल्या नागरिकांवर ओढवलेल्या संकटावर तातडीने तोडगा काढणे आवश्यक आहे, असं मत भारतानं काल संयुत राष्ट्रांच्या सुरक्षा समितीमध्ये व्यक्त केलं. गेल्या...
युरोपीय आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वोन डेर लेयेन यांनी प्रधानमंत्र्यांची घेतली भेट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युरोपीय आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वोन डेर लेयेन यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी उभय नेत्यांनी भारत आणि युरोपीय संघ यांच्यातल्या धोरणात्मक भागीदारीच्या...
भारत आणि चीन यांच्यातील मुख्य कमांडर स्तरावरील चर्चेची १२ वी फेरी मोल्दो येथे संपन्न
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि चीन यांच्यातील मुख्य कमांडर स्तरावरील चर्चेची १२ वी फेरी काल मोल्दो इथे पार पडली. सुमारे ९ तास ही चर्चा चालली.
भारत आणि चीनकडून रात्री उशिरापर्यंत...
नरसंहार रोखण्यासाठी घातक शस्त्रं आणि उच्च क्षमतेच्या बंदुकांच्या मॅगझिनवर बंदी घालण्याची गरज – ज्यो...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेत नरसंहाराच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी आक्रमण-शैलीतली शस्त्रं आणि उच्च क्षमतेच्या बंदुकांच्या मॅगझिनवर बंदी घालणं गरजेचं असल्याचं मत अध्यक्ष जो बायडन यांनी व्यक्त केलं आहे. ते काल...
आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताच्या दीपक पुनियानं जिंकलं रौप्यपदक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मंगोलियामध्ये उलानबाटार इथं झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताच्या दीपक पुनियानं पुरुषांच्या ८६ किलो फ्रीस्टाइल कुस्तीतलं रौप्यपदक जिंकलं, तर विकीनं ९२ किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावलं. काल...