चीनची राजधानी बिजिंगमधे प्रशासनाची पुन्हा एकदा कोविड संसर्गाशी झुंज
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त चीनची राजधानी बिजिंग इथं मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊन, पुन्हा कोविड संसर्ग वेगाने फैलावल्याच्या पार्श्वभूमीवर बिजिंग प्रशासनाने सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.
राजधानीच्या ११...
भारत नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत पदक तालिकेत अग्रस्थानी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण कोरियात चांगवॉन इथं आयोजित नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारतानं पदक तालिकेत अग्रस्थान पटकावलं आहे. या स्पर्धेत भारतानं ३ सुवर्ण, चार रौप्य आणि एका कांस्य पदकासह...
भारताला रशियाकडून एस ४०० क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्यावर निर्बंध न लादण्याचा अमेरिकेचा निर्णय
भारताला रशियाकडून एस ४०० क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्यावर निर्बंध न लादण्याचा निर्णय अमेरिकेनं घेतला आहे. केंद्र सरकारनं एस ४०० हवाई संरक्षण प्रणाली खरेदी करायचा निर्णय घेतल्यावर अमेरिकेनं यावर निर्बंध...
अमेरिकेत कोविड-19 मुळे मृत्यु पावलेल्यांची संख्या 9 लाखांवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेमध्ये कोरोना संसर्गामुळं मृत्यू झालेल्यांची संख्या नऊ लाखांच्या वर गेली असल्याचं सांगत या देशाचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी चिंता व्यक्त केली आहे. कोरोना प्रतिबंधक लस...
रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम खतं व्यवसायावर पडण्याची शक्यत्ता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रशिया-युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम राज्यातल्या खतं व्यवसायावर पडण्याची शक्यत्ता तज्ञांकडून व्यक्त होत आहे. शेतक-यांनी आगामी खरीप हंगामासाठी आधीच खतं खरेदी करण्याचं आवाहन अकोला...
ट्विटर व्यावसायिक आणि सरकारी वापरकर्त्यांसाठी नाममात्र शुल्क आकारू शकते – एलोन मस्क
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ट्विटर नेहमी प्रासंगिक वापरकर्त्यांसाठी विनामूल्य असेल परंतु व्यावसायिक आणि सरकारी वापरकर्त्यांसाठी नाममात्र शुल्क आकारू शकतं, असं सुतोवाच ट्वीटरचे इलॉन मस्क यांनी केलं आहे. ते म्हणाले की...
रशियावर संभाव्य अतिरिक्त निर्बंधांबद्दल जी-७ राष्ट्रांच्या अन्य नेत्यांबरोबर चर्चा केली जाईल – जो बायडेन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनमधल्या युद्धामुळे रशियावर संभाव्य अतिरिक्त निर्बंधांबद्दल या आठवड्यात जी-७ राष्ट्रांच्या अन्य नेत्यांबरोबर चर्चा केली जाईल, असं अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटलं आहे. ते न्युयॉर्क इथं...
युक्रेन युद्धामुळे दरांमधे झालेल्या वाढीचा फटका विकसनशील देशांना बसण्याची शक्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेन युद्धामुळे जगभरात अन्न आणि ऊर्जा दरांमधे मोठ्या प्रमाणात झालेल्या वाढीचा जोरदार फटका विकसनशील देशांना बसेल असा इशारा आयएमएफ अर्थात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं दिला आहे. अशा...
भारत आणि अमेरिका देशांचा संयुक्त महालष्करी सराव यंदा ऑक्टोबरमध्ये होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि अमेरिका यावर्षी ऑक्टोबरमध्ये उत्तराखंडमधल्या औली इथं २ आठवड्यांचा संयुक्त युद्ध सराव करणार आहेत. उभय देशांमधली संयुक्त सरावाची ही १८ वी फेरी आहे. दोन्ही...
आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय मल्लांना ५ पदके
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मंगोलियामध्ये सुरू असलेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धांमध्ये ग्रेको रोमन गटातून भारताच्या हरप्रीत सिंग आणि सचिन साहरावत यांनी कांस्य पदकाची कमाई केली. या स्पर्धेत भारतीय मल्लांनी...