मालदीवचे अध्यक्ष इब्राहीम सोलिह यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम सोलीह यांच्याशी व्यक्तिगत आणि शिष्टमंडळ पातळीवर चर्चा केली. या भेटीत उभयपक्षी संबंध वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने विविध प्रकल्पांची...

संयुक्त राष्ट्रांच्या ३५ देशांच्या अणू दक्षता संघटनेनं इराण विरोधात ठराव केला मंजूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपल्या भूमीमधील अघोषित ठिकाणी आढळून आलेल्या युरेनियमच्या अस्तित्वाचं स्पष्टीकरण देण्यात अयशस्वी ठरल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांच्या ३५ देशांच्या अणू दक्षता संघटनेनं इराण विरोधात ठराव मंजूर केला आहे. ब्रिटन, फ्रांस,...

G-२० अध्यक्षपदाची सूत्रं इंडोनेशियाकडून भारताकडे सुपूर्द

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बाली इथं आज झालेल्या G-२० शिखर परिषदेच्या समारोप सत्रात इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे जी-२० अध्यक्षपदाची सूत्रं सोपवली. भारताकडे G२० च्या अध्यक्षपदाची सूत्रं येणं...

सिंधू पाणी वाटप करारात बदल करण्यासंदर्भात भारताची पाकिस्तानला नोटीस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिंधू पाणी वाटप करारात बदल करण्यासंदर्भात भारतानं पाकिस्तानला नोटीस जारी केली आहे. या महिन्यात २५ जानेवारीला सिंधू पाणी वाटप करारासंबंधित आयुक्तांनी ही नोटीस पाकिस्तानला देऊन या...

जॉर्जिया इथं आंतरराष्ट्रीय खगोल शास्त्र आणि खगोल भौतिक ऑलिम्पियाडमध्ये भारताची ३ सुवर्ण आणि २...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जॉर्जिया इथं १५ ते २२ ऑगस्ट या काळात झालेल्या आंतरराष्ट्रीय खगोल शास्त्र आणि खगोल भौतिक ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या संघानं ३ सुवर्ण आणि २ रौप्य पदकं पटकावली...

संपूर्ण जग अन्न, इंधन, खते आणि औषधांच्या जागतिक पुरवठा साखळीत नवीन आव्हानांचा सामना करत...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पोर्ट मोरेस्बी इथं पापुआ न्यू गिनीचे प्रधानमंत्री जेम्स मारापे यांच्यासोबत इंडो-पॅसिफिक बेटांच्या मंचाच्या - तिसऱ्या शिखर परिषदेच्या सह- अध्यक्ष स्थानी होते. संपूर्ण...

चांद्रयान ३ चं विक्रम लँडर आज पुन्हा यशस्वीरित्या चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद उतरलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चांद्रयान ३ चं विक्रम लँडर आज पुन्हा यशस्वीरित्या अलगदपणे चंद्रावर उतरलं. या लँडरचं इंजिन आज पुन्हा प्रज्वलित झालं, त्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागापासून सुमारे ४० सेटींमीटर वरपर्यंत जाऊन...

अमेरिकेनं रशियावर लादले काही निर्बंध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनवर आक्रमण करणाऱ्या रशियाची आर्थिक कोंडी करण्याच्या दिशेने अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी काल आर्थिक निर्बंधांची पहिली फेरी जाहीर केली. त्यानुसार आंतरराष्ट्रीय निधी हस्तांतरण करणाऱ्या...

जगभरातले ३४ कोटी ५० लाख लोक उपासमारीच्या वाटेवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरातले ३४ कोटी ५० लाख लोक उपासमारीच्या वाटेवर असल्यामुळे जगासमोर ‘न भूतो ना भविष्यती’ असं मोठं संकट उभं ठाकल्याचा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमाचे...

भारतासह ३३ देशांच्या नागरिकांसाठी व्हिसाची अट रद्द करण्याचा इराणचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणनं भारतासह आणखी ३३ देशांच्या नागरिकांसाठी व्हिसाची अट एकतर्फी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.  रशिया, सौदी अरेबिया, कतार, जपान आणि संयुक्त अरब अमिरात या देशांचाही या यादीत...