इराणकडून आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर इराकमधल्या अमेरिकी दूतावासाजवळ झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याची जबाबदारी इराणनं घेतली आहे. सिरियात इराणने पाठवलेल्या रिव्होल्युशनरी गार्डच्या 2 जवानांचा इस्रायली हल्ल्यात मृत्यू झाला; त्याला प्रत्युत्तर म्हणून, घटनास्थळी...
अमेरिकेत महिलांना गर्भपाताचा संवैधानिक अधिकार देणारा ५० वर्ष जुना निर्णय रद्दबातल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गर्भपात करण्याचा महिलांचा संवैधानिक अधिकार काढून घेणारा मिसिसीपीतला कायदा अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं उचलून धरला आहे. गर्भधारणेनंतर १५ आठवड्यांनी महिलांना गर्भपात करुन घेता येणार नाही, असा कायदा...
भारतीय वंशाच्या दोन वैज्ञानिकांना अमेरिकेचे राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय वंशाच्या दोन वैज्ञानिकांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या हस्ते काल राष्ट्रीय तंत्रज्ञान आणि नवोन्मेष पदकाने सन्मानित करण्यात आलं. अमेरिकेत व्हाईट हाऊस मध्ये पुरस्कार सोहळ्यात...
ब्रिटिश एअरोस्पेस प्रणालीच्या सहकार्याने २६ देशांसाठी सायबर सुरक्षा सराव आयोजित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय आणि इंग्लंड सरकारनं ब्रिटिश एअरोस्पेस प्रणालीच्या सहकार्याने २६ देशांसाठी सायबर सुरक्षा सराव आयोजित केला होता. ऊर्जा क्षेत्रातल्या कंपन्यांवर होणाऱ्या सायबर हल्ल्यांना...
युक्रेन युद्धामुळे दरांमधे झालेल्या वाढीचा फटका विकसनशील देशांना बसण्याची शक्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेन युद्धामुळे जगभरात अन्न आणि ऊर्जा दरांमधे मोठ्या प्रमाणात झालेल्या वाढीचा जोरदार फटका विकसनशील देशांना बसेल असा इशारा आयएमएफ अर्थात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं दिला आहे. अशा...
पिटर्सबर्ग येथे गोळीबारात २ अल्पवयीन मुले ठार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेतल्या पिटर्सबर्ग इथल्या एअरबिएनबी भा़ड्याच्या घरात झालेल्या गोळीबारात २ अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला असून, इतर आठजण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे २०० लोकं एका...
राष्ट्रकुल स्पर्धांमधे भारोत्तोलनात संकेत सरगर याला रौप्य तर गुरूराजा पुजारी याला कांस्यपदक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंग्लंडमधल्या बर्मिंगहॅम इथं सुरु असलेल्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेतलं भारताचं पहिलं पदक आज महाराष्ट्राच्या संकेत सरगरनं मिळवून दिलं आहे. पुरुषांच्या ५५ किलो वजनी गटात एकूण २४८...
ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक आणि आरोग्यमंत्री साजिद जाविद यांचा राजीनामा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक आणि आरोग्यमंत्री साजिद जाविद यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. दोन्ही सदस्य पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळातले महत्त्वाचे सदस्य असून, त्यांचा राजीनामा हा...
भारताची गेल्या महिन्यात अंदाजे ६० अब्ज ९ कोटी डॉलर्सची निर्यात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं गेल्या महिन्यात अंदाजे ६० अब्ज ९ कोटी डॉलर्सची निर्यात केली. एप्रिल ते जून या काळात व्यापारी तूट २८ पूर्णांक २६ शतांश टक्क्यानं कमी होऊन २२...
उत्तर कोरिया हल्ल्याचे अधिक मजबूत मार्ग आणि साधनं विकसित करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपल्या शस्त्रागाराच्या आधुनिकीकरणासाठी उत्तर कोरिया हल्ल्याचे अधिक मजबूत मार्ग आणि साधनं विकसित करणार आहे, असं आज उत्तर कोरियानं स्पष्ट केलं. गेल्या गुरूवारी उत्तर कोरियानं वासाँग १७...









