जगातल्या सर्वच अर्थव्यवस्थांनी महागाईला आळा घालण्यासाठी व्याजदर वाढवल्यानं जागतिक मंदीची शक्यता असल्याचा जागतिक बँकेचा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दीर्घकालीन महागाईचा सामना करण्यासाठी अनेक राष्ट्रांच्या केंद्रीय बँकांनी व्याज दारात वाढ केल्यानं जागतिक मंदी येऊ शकते असा इशारा जागितक बँकेनं दिला आहे. अमेरिका, चीन आणि...
अमेरिकेत मंकीपॉक्स सार्वजनिक आरोग्य विषयक आणीबाणी म्हणून जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिका सरकारने मंकीपॉक्स या रोगाला सार्वजनिक आरोग्य विषयक आणीबाणी म्हणून जाहीर केलं आहे. जगभरातील देशांपैकी अमेरिकेत या रोगाचे सर्वात जास्त रुग्ण आतापर्यंत आढळून आले असून ,नागरिकांनी...
जपानचे प्रधानमंत्री फुमियो किशिदा यांची चीनचा युद्धसराव आणि क्षेपणास्त्र डागण्याच्या कृतीवर टीका
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जपानचे प्रधानमंत्री फुमियो किशिदा यांनी चीनचा युद्धसराव आणि क्षेपणास्त्र डागण्याच्या कृतीवर सडकून टीका केली असून हे प्रकार तात्काळ थांबवावेत अशी सूचना केली आहे. ते अमेरिकेच्या नेत्या...
नाकावाटे लसीमुळं कोरोना नियंत्रणात मदत होऊ शकेल – WHO
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नाकाद्वारे दिली जाणारी कोविड-19 ची लस कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी उपयोगी ठरू शेकल असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. भारत बायोटेकनं विकसित केलेल्या नाकावाटे दिल्या जाणाऱ्या कोविड...
सीमावर्ती भागातील पश्चिम क्षेत्रातील वास्तविक नियंत्रण रेषेवरील परिस्थितीचा भारत आणि चीनने घेतला आढावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि चीनने त्यांच्या सीमावर्ती भागातील पश्चिम क्षेत्रातील वास्तविक नियंत्रण रेषेवरील परिस्थितीचा काल आढावा घेतला. भारत-चीन सीमा प्रकरणी चर्चा आणि समन्वयासाठी कार्यरत यंत्रणेच्या २५ व्या...
जॉर्जिया इथं आंतरराष्ट्रीय खगोल शास्त्र आणि खगोल भौतिक ऑलिम्पियाडमध्ये भारताची ३ सुवर्ण आणि २...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जॉर्जिया इथं १५ ते २२ ऑगस्ट या काळात झालेल्या आंतरराष्ट्रीय खगोल शास्त्र आणि खगोल भौतिक ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या संघानं ३ सुवर्ण आणि २ रौप्य पदकं पटकावली...
जपान भारत सागरी सरावाची सहावी आवृत्ती बंगालच्या उपसागरात सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय नौदलाने आयोजित केलेल्या जपान भारत सागरी सराव २०२२ अर्थात जिमेक्स ची सहावी आवृत्ती बंगालच्या उपसागरात रविवारी सुरू झाली. या जहाजांचं नेतृत्व जपान सागरी स्वयं...
रशियाने युरोपला नळाद्वारे केला जाणारा वायू पुरवठा देखभालीचे कारण देत पूर्णपणे थांबवला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रशियाने युरोपला पाईपलाईनद्वारे केला जाणारा वायूपुरवठा देखभालीचे कारण देत पूर्णपणे थांबवला आहे.रशियातील सरकारी मालकीची उर्जा कंपनी गॅझप्रॉम दिलेल्या माहितीनुसार नॉर्ड स्ट्रीम १ वायुवाहिनीवर पुढील तीन दिवसांसाठी...
विश्व कुस्ती स्पर्धेत २ पदकं जिंकण्याचा विनेश फोगटचा विक्रम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्बियामधील बेलग्रेड इथं झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय महिला कुस्ती खेळाडू विनेश फोगाट हिनं, ५३ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकलं आहे. या स्पर्धेत दोन पदक...
सुरक्षा परिषदेच्या प्रलंबित सुधारणांची प्रक्रिया पुढे जाण्याची आशा – अँटोनियो गुटेरेस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुरक्षा परिषदेच्या प्रलंबित सुधारणांची प्रक्रिया पुढे जाण्याची आशा राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी व्यक्त केली आहे. परिषदेच्या नव्या स्थायी सदस्यत्वाची आता गांभीर्यानं दखल घेतली जात...