मंकीपॉक्स साथीचा उद्रेक झाला असून, असाधारण परिस्थितीच्या आढाव्यानंतर डब्ल्यू एच ओ नं जाहीर केली...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मंकीपॉक्स या आजाराची साथ सर्वत्र पसरू लागल्यामुळं डब्ल्यू एच ओ अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं या आजाराबाबत आणीबाणी जाहीर केली आहे. मंकीपॉक्सच्या साथीचा उद्रेक ही ‘एक...
जर्मनीतील हँबर्ग शहरांत झालेल्या गोळीबारांत ७ जण ठार अनेक जण जखमी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जर्मनीतील हँबर्ग शहरांत झालेल्या गोळीबारांत ७ जण ठार आणि अनेक जण जखमी झाले आहेत. गोळीबार करणाऱ्या इसमाला पकडण्यासाठी पोलीस गेले असता जेहोवाज विटनेसेस या संघटनेच्या केंद्रांत...
२०२४ सालानंतर आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्र सोडून स्वत:चं केंद्र उभारण्याचा रशियाचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिका आणि रशियाच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर २०२४ सालानंतर आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्र सोडून स्वत:चं केंद्र उभारण्याचा रशियानं निर्णय घेतला आहे. मॉस्कोची अंतराळ संस्था रोसकॉसमॉसचे नवनियुक्त प्रमुख युरी...
पाच देशांच्या ब्रिक्स संघटनेचा विस्तार करुन आणखी ६ देशांचा समावेश करण्याचा दक्षिण आफ्रिकेत झालेल्या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाच देशांच्या ब्रिक्स संघटनेचा विस्तार करण्याचा निर्णय दक्षिण आफ्रिकेत आयोजित तीन दिवसीय ब्रिक्स परिषदेत झाल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. अर्जेंटिना, इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी...
अणुयुद्धाचा धोका वाढला असल्याचं जो बायडेन यांचं मत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अणुयुद्धाचा धोका कधी नव्हे इतका वाढला असल्याचं मत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी व्यक्त केलं आहे. रशियाला युक्रेनमधे पराभव पत्करावा लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर कमी क्षमतेची...
एलन मस्क यांना कंपनीच्या मुख्य पदावरून काढून टाकण्याच्या बाजूनं ट्विटरच्या लाखों वापरकर्त्यांची मतं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ट्विटरच्या लाखों वापर कर्त्यांनी एलन मस्क यांना कम्पनीच्या मुख्य पदावरून काढून टाकण्याच्या बाजूनं मत व्यक्त केलं आहे. एलन मस्क यांनी स्वतः या संदर्भात मतदान घेतलं आहे...
पिच ब्लॅक 2022 युद्ध सरावामध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय हवाई दलाची तुकडी ऑस्ट्रेलियाला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पिच ब्लॅक 2022 युद्ध सरावामध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय हवाई दलाची तुकडी ऑस्ट्रेलियाला पोहोचली आहे. आठ सप्टेंबरपर्यंत हा युद्ध सराव होणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या वायुसेनेनं आयोजित केलेल्या या...
अमेरिकेनं रशियावर लादले काही निर्बंध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनवर आक्रमण करणाऱ्या रशियाची आर्थिक कोंडी करण्याच्या दिशेने अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी काल आर्थिक निर्बंधांची पहिली फेरी जाहीर केली. त्यानुसार आंतरराष्ट्रीय निधी हस्तांतरण करणाऱ्या...
विश्व कुस्ती स्पर्धेत २ पदकं जिंकण्याचा विनेश फोगटचा विक्रम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्बियामधील बेलग्रेड इथं झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय महिला कुस्ती खेळाडू विनेश फोगाट हिनं, ५३ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकलं आहे. या स्पर्धेत दोन पदक...
फीफा जागतिक फूटबॉल स्पर्धा उद्यापासून सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कतरमध्ये होणाऱ्या फीफा जागतिक फूटबॉल स्पर्धेच्या वेळी स्पर्धा होत असलेल्या मैदानांच्या परिसरात मद्यविक्रीला मनाई करण्यात आली आहे. कतरच्या प्रशासनाशी चर्चा झाल्यानंतर फीफानं हा निर्णय जाहीर...









