मंकीपॉक्स साथीच्या आढाव्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेकडून आणीबाणी जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मंकीपॉक्स या आजाराची साथ सर्वत्र पसरू लागल्यामुळं जागतिक आरोग्य संघटनेनं या आजाराबाबत आणीबाणी जाहीर केली आहे. मंकीपॉक्सच्या साथीचा उद्रेक ही ‘एक असाधारण परिस्थिती’ असून आता...

सीमापार दहशतवादासह सर्व प्रकारचा दहशतवाद थांबवलाच पाहिजे – परराष्ट्र मंत्री एस जयशंकर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवादाचे कोणतंही समर्थन असू शकत नाही, आणि सीमापार दहशतवादासह सर्व प्रकारचा दहशतवाद थांबवलाच पाहिजे, असं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते आज गोव्यात...

जॉर्जिया इथं आंतरराष्ट्रीय खगोल शास्त्र आणि खगोल भौतिक ऑलिम्पियाडमध्ये भारताची ३ सुवर्ण आणि २...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जॉर्जिया इथं १५ ते २२ ऑगस्ट या काळात झालेल्या आंतरराष्ट्रीय खगोल शास्त्र आणि खगोल भौतिक ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या संघानं ३ सुवर्ण आणि २ रौप्य पदकं पटकावली...

येमेनमधल्या युद्धात गेल्या ८ वर्षांत ११ हजारापेक्षा जास्त लहान मुलं मृत्युमुखी पडल्याचं संयुक्त राष्ट्रांची...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येमेनमधल्या युद्धात गेल्या आठ वर्षांत ११ हजारापेक्षा जास्त लहान मुलं मृत्युमुखी पडल्याचं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे. या युद्धात हजारो मुलांनी आपले प्राण गमावले आहेत आणि...

अमेरिकेनं रशियावर लादले काही निर्बंध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनवर आक्रमण करणाऱ्या रशियाची आर्थिक कोंडी करण्याच्या दिशेने अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी काल आर्थिक निर्बंधांची पहिली फेरी जाहीर केली. त्यानुसार आंतरराष्ट्रीय निधी हस्तांतरण करणाऱ्या...

संयुक्त अरब अमिरातीहून आलेल्या प्रवाशांकडून विनापरवाना परकीय चलन तसंच सोनं जप्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संयुक्त अरब अमिरातीहून मुंबईला येणाऱ्या प्रवाशांकडून महसूल गुप्तचर संचालनालय म्हणजेच DRI च्या अधिकाऱ्यांनी विनापरवाना आणलेलं परकीय चलन, अतिरिक्त भारतीय चलन तसंच सोनं जप्त केलं. मिळालेल्या खबरीनुसार...

१ डिसेंबर रोजी भारत स्वीकारणार जी-२० समूहाच्या अध्यक्षपदाचा पदभार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या १ डिसेंबर रोजी भारत जी-२० समूहाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहे. या निमित्तानं गेल्या शनिवारी अंदमान निकोबार द्वीप समूहांमधील स्वराज द्वीपावर जी-२० च्या सदस्य देशांचे अभियान...

अफगाणिस्तानच्या माजी संसद सदस्य मुर्सूल नाबिजादा यांची हत्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफगाणिस्तानच्या माजी संसद सदस्य मुर्सूल नाबिजादा यांची काल हत्या करण्यात आली. काबूलमधल्या त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या शरीररक्षकासह त्यांची अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली. नाबिजादा यांनी पूर्वी लाघमन प्रांताचं प्रतिनिधीत्व...

अणुयुद्धाचा धोका वाढला असल्याचं जो बायडेन यांचं मत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अणुयुद्धाचा धोका कधी नव्हे इतका वाढला असल्याचं मत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी व्यक्त केलं आहे. रशियाला युक्रेनमधे पराभव पत्करावा लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर कमी क्षमतेची...

भारताचं G20 अध्यक्षपद हे सर्वसमावेशक, महत्त्वाकांक्षी, निर्णायक आणि कृती-केंद्रित असेल – शेर्पा अमिताभ कांत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचं G20 अध्यक्षपद हे सर्वसमावेशक, महत्त्वाकांक्षी, निर्णायक आणि कृती-केंद्रित असेल, असं G20 शेर्पा अमिताभ कांत यांनी म्हटलं आहे. भारताच्या अध्यक्षपदाचं सार हे "एक जग, एक...