फ्रान्सचे माजी अध्यक्ष निकोलस सार्कोझी यांना भ्रष्टाचार प्रकरणी तीन वर्षांचा तुरुंगवास
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फ्रान्सचे माजी अध्यक्ष निकोलस सार्कोझी यांना काल भ्रष्टाचार प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं. सार्कोझी यांनी एका न्यायाधीशाला लाच देण्याचा प्रयत्न केल्याचं न्यायालयात सिद्ध झालं.
त्यांना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची...
भारत-प्रशांत विभागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताचा महत्वाचा वाटा; अमेरिकेचं मत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत-प्रशांत क्षेत्रात शांतता प्रस्थापित करण्याच्या कामात भारत आणि इतर भागीदार देशांची महत्वाची भूमिका असल्याचं अमेरिकेचे अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉइड ऑस्टिन यांनी म्हटलं आहे. ते सिंगापूर इथं...
युरो चषक फुटबॉल स्पर्धेतल्या उपान्त्य लढतींचं चित्र आज स्पष्ट होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युरो चषक फुटबॉल’ स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत काल स्पेननं स्वित्झर्लंडच्या संघाचा ३-१ असं पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीतल्या दुसऱ्या सामन्यात इटलीनं बेल्जियमचा २-१...
तेराव्या दक्षिण आशिया क्रीडा स्पर्धेत भारतानं मिळवली १४ पदकं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तेराव्या दक्षिण आशिया क्रीडा स्पर्धेत भारतानं १४ पदकं मिळवली असून यात ३ सुवर्ण, ८ रौप्य आणि ३ कांस्य पदकांचा समावेश आहे.
नेपाळच्या पोखरा इथं झालेल्या ट्रायथालॉन...
कॅलिफोर्नियामध्ये रात्रीपासून पाऊस आणि बर्फवृष्टी सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेत वादळग्रस्त कॅलिफोर्नियामध्ये काल रात्रीपासून पाऊस आणि बर्फवृष्टी सुरु आहे. त्यामुळे या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानात भर पडली असून, पुरामध्ये अंदाजे १९ जणांनी आपले प्राण गमावले...
मध्यम पल्ल्याच्या भूपृष्ठावरुन हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी
नवी दिल्ली : भारतीय नौदलाने मध्यम पल्ल्याच्या भूपृष्ठावरुन हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या चाचणीने महत्वपूर्ण यश प्राप्त केले आहे. पश्चिमी समुद्रकिनाऱ्यावर नौदलाच्या कोची आणि चेन्नई या नौकांद्वारे ही चाचणी करण्यात आली. भारतीय...
भारत स्वत:चा अवकाश स्थानक बनवणार-डॉ.के.सिवन
नवी दिल्ली : चांद्रयान-2 मोहिमेसह इस्रोच्या आगामी अंतराळ मोहिमांबाबत माहिती देण्यासाठी केंद्रीय ईशान्य राज्य विकास, पंतप्रधान कार्यालय, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन, अणु ऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग...
भारत आणि मॉरिशस देशांमध्ये बहुउद्देशी द्विपक्षीय संबंध निर्माण करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सहमती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि मॉरिशस या दोन्ही देशांमध्ये परस्पर हिताच्या मुद्यांवर काम करण्यासाठी बहुउद्देशी द्विपक्षीय संबंध निर्माण व्हावेत यासाठी एकत्रितपणे काम करायला सहमती दर्शवली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र...
बोपण्णा-डेनिस जोडीनं गाठली उपांत्यपूर्व फेरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेदरलंडमध्ये सुरू असलेल्या रॉटरडॅम खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा कॅनडाचा साथीदार डेनिस शापोव्हालोव्ह या जोडीची लढत आज जुलियन...
व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून 14 वे भारत- सिंगापूर संरक्षण धोरण चर्चासत्र
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत-सिंगापूर संरक्षण धोरणासंबधी चर्चासत्राची (DPD) 14वी फेरी आज व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नवी दिल्ली येथे पार पडली. यात संरक्षण सचिव डॉ अजय कुमार आणि सिंगापूरचे सचिव (संरक्षण)...