पंतप्रधानांची किर्गिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांसोबत चर्चा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला सन्माननीय पाहुणे म्हणून किर्गिस्तानचे राष्ट्राध्यक्ष सोरोनबे सारीपोविच जिनबेकोव्ह उपस्थित होते. शांघाय सहकार्य संघटनेचे अध्यक्ष पद सध्या किर्गिस्तानकडे असून, दक्षिण आशियातला किर्गिस्तान...

इजिप्तमधील कालव्यात मालवाहू जहाज अडकल्याने ४ दिवस दळणवळण ठप्प

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इजिप्तमधल्या सुवेझ कालव्यात एक मोठी मालवाहू जहाज अडकल्यामुळे कालव्यातलं दळणवळण गेले चार दिवस ठप्प आहे. या जहाजावरील सर्व कर्मचारी भारतीय असून ते सुरक्षित असल्याचं जहाज...

न्युझीलंडमध्ये ज्वालामुखीच्या उद्रकात आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्युझीलंडमध्ये मागच्या आठवड्यात झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रकात मरण पावलेल्या आणखी ४ जणांची नावं जाहीर झाली आहेत. हे ४ जण ऑस्ट्रेलियाचे नागरिक आहेत. या घटनेत आतापर्यंत १६ जणांचा...

चीनमधे कोरोनामुळे मृत्यूमुखींची संख्या दोन हजारावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधे नव्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या दोन हजारावर पोचली आहे. काल हुबेई प्रांतात आणखी १३२ जणांचा मृत्यू झाला आहे. तिथं आणखी एक हजार...

युरोपात कोविड १९ चे सर्वाधिक बळी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभरात आतापर्यंत ७० हजाराहून अधिक व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी सुमारे ५० हजार लोक युरोपिय देशातले आहेत. इटलीमध्ये आतापर्यंत सर्वाधिक १५ हजार ८७७...

इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा विजय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लंडच्या संघांदरम्यान सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताने काल इंग्लंडचा १५१ धावांनी पराभव केला. या विजयासोबतच भारताने इंग्लंडच्या ऐतिहासिक लॉर्ड्स...

चीनमध्ये आज कोरोना संसर्ग झालेल्या एकाही स्थानिक रूग्णाची नोंद नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमध्ये आज कोरोना संसर्ग झालेल्या एकाही स्थानिक रूग्णाची नोंद झाली नसल्याचं चीननं म्हटलं आहे. कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर हे पहिल्यांदाच घडलं असेल. गेल्या तीन महिन्यापासून चीनच्या वुहानमध्ये...

आर्थिक संकटग्रस्त श्रीलंकेसाठी भारताकडून तांदूळ, दूध भुकटी आणि औषधांसह मदतीची पहिली खेप रवाना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तामिळनाडू सरकारनं जाहीर केल्यानुसार श्रीलंकेसाठी मदत साहित्य घेऊन जाणारं पहिलं जहाज काल चेन्नई बंदरातून रवाना झालं. मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्या हस्ते या जहाजाला हिरवा झेंडा दाखवण्यात...

दक्षिण फिलीपीन्समध्ये झालेल्या भूकंपात ३ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण फिलीपीन्समध्ये झालेल्या भूकंपात आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतामध्ये एका बालकाचा समावेश आहे. बचाक पथक मदत कार्य करत आहे. भूकंपामुळे शाळा आणि घरांना तडे...

जागतिक बँक आणि केंद्र सरकार यांच्यात ७५ कोटी अमेरिकी डॉलर्सचा करार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांसाठीच्या आपत्कालिन उपाय कार्यक्रमासाठी, जागतिक बँक आणि केंद्र सरकार यांच्यात काल ७५ कोटी अमेरिकी डॉलर्सच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. कोविड संकटाचा तीव्र परिणाम...