भारताला म्यानमार- थायलंडशी सुमारे ३ हजार किलोमीटर लांबीच्या पॉवर ग्रीडनं जोडण्याची बिम्स्टेकची योजना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिम्स्टेक अर्थात बंगालच्या उपसागर क्षेत्रात बहुक्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यविषयक संघटना भारताला म्यानमार- थायलंडशी सुमारे तीन हजार किलोमीटर लांबीच्या पॉवर ग्रीडनं जोडण्याची योजना तयार करत...

दहशतवादी संघटनांविरुद्ध एकत्रितपणे कारवाई करण्याचं भारत आणि अमेरिकेचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अल कायदा, इसिस, लष्कर-ए-तय्यबा, जैश-ए- मोहम्मद, हक्कानी नेटवर्क, हिजबूल मुजाहिद्दिन आणि डी कंपनी सारख्या दहशतवादी संघटनांविरुद्ध  एकत्रितपणे कारवाई करण्याचं आवाहन भारत आणि अमेरिकेनं केलं आहे....

भारत – मध्य आशिया संवादाची दुसरी बैठक सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत - मध्य आशिया संवादाची दुसरी बैठक आज दूर दृश्य प्रणालीद्वारे होत आहे. या बैठकीत भारत, कझाकस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान या देशांचे परराष्ट्र व्यवहार...

भारतीय गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाची पडझड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान अॅडलेड इथं सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलीयन फलंदाजाना भारतीय गोलदांजासमोर संघर्ष करावा लागत आहे. आज दुसऱ्या दिवशी अखेरच्या सत्रात...

जपान आणि नाटो अधिकाऱ्यांनी लष्करी सहकार्य आणि संयुक्त सराव वाढवण्यास सहमती दर्शवली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जपान आणि नाटो (NATO) अधिकाऱ्यांनी लष्करी सहकार्य आणि संयुक्त सराव वाढवण्यास सहमती दर्शवली आहे.  युरोपीय देशांसोबतचे संबंध मजबूत करण्याची जपानल आशा असून इंडो-पॅसिफिक क्षेत्रात नाटोच्या...

महसूल गुप्तचर संचालनालयाने टांझानियाच्या दोन नागरिकांना अटक केले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महसूल गुप्तचर संचालनालयाने टांझानियाच्या दोन नागरिकांना कोकेन बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. टांझानियाच्या दार-ए-सलाम येथून अदिस अबाबामार्गे मुंबईला जाणाऱ्या  मटवानाझी कार्लोस अ‍ॅडम आणि रशीद पॉल स्युला यांना 22 एप्रिल 2021 ...

रशियाच्या लष्कराची युक्रेनमध्ये आगेकूच सुरुचं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेन बरोबर गेल्या २४ फेब्रुवारी पासून सुरु असलेल्या युद्धात रशियानं आतापर्यंत युक्रेनची ८९ लष्करी तळ आणि ७ UAV नष्ट केल्याचं रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं जारी केलेल्या...

भारत आणि म्यानमार दरम्यान संरक्षण सहकार्यविषयक सामंजस्य करार

नवी दिल्ली : म्यानमारचे संरक्षण प्रमुख कमांडर इन चीफ मीन आँग इयांग सध्या भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. 25 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान ते भारतात असून संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद...

२२ देशांकडूनकोरोना प्रतिबंधक लसींची भारताकडे मागणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरातल्या २२ देशांनी भारताकडे कोरोना प्रतिबंधक लसींची मागणी केली असल्याची माहिती आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी दिली. भारतानं आतापर्यंत १५ देशांना लस पुरवठा केला आहे. दोन फेब्रुवारीपर्यंत...

भारत चीन सीमेवरील तणावाला चीनच कारणीभूत – ट्रम्प

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत चीन सीमेवरील तणावाला चीनची घुसखोरीच कारणीभूत असल्याचा थेट आरोप अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. चीननं भारतीय सरहद्दीवर केलेली आक्रमक वर्तणूक जगाच्या इतर भागात...