म्यानमार मधल्या रोहिंग्यांच्या हत्याकांडाविरोधात संयुक्त राष्ट्राचं वरिष्ठ न्यायालय आज निर्णय घेणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रोहिंग्यांवर म्यानमार सरकारनं केलेल्या हत्याकांडा विरोधात न्यायालयीन प्रकरण सुरु करावं का,या बाबत संयुक्त राष्ट्राचं वरिष्ठ न्यायालय आज निर्णय घेणार आहे. संभाव्य हिंसा रोखण्यासाठी म्यानमारवर आणीबाणी...
जेरुसलेम ही इस्राएलची अविभाज्य राजधानी राहील डोनाल्ड ट्रम्प यांच प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जेरुसलेम ही इस्राएलची अविभाज्य राजधानी राहील, असं ठाम प्रतिपादन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. त्याचवेळी, इस्राएल पॅलेस्टाईन संघर्षावर तोडगा काढण्यासाठी पश्चिम आशियाई शांती योजनाही...
भारत २०७५ पर्यंत जगातील दुसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा गोल्डमन सॅक्स गुंतवणूक बँकेचा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत २०७५ पर्यंत जपान, जर्मनी आणि अमेरिकेच्या पुढे जाऊन जगातील दुसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनेल असा अंदाज गोल्डमन सॅक्स या जागतिक स्तरावरील गुंतवणूक बँकेनं वर्तवला आहे. भारताचा जीडीपी...
बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट करंडक मालिकेत ऑस्ट्रेलियाचा अंतिम फेरीत प्रवेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट करंडक मालिकेतला भारताविरुद्धचा तिसरा सामना आज ऑस्ट्रेलियाने 9 गडी राखून जिंकला. सामन्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर उस्मान ख्वाजा आणि ट्रॅविस...
फ्रान्सच्या विदेश आणि युरोपीय व्यवहार मंत्री कॅथरीन कोलोना ३ दिवसांच्या भारत दौऱ्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फ्रान्सच्या विदेश आणि युरोपीय व्यवहार मंत्री कॅथरीन कोलोना उद्या तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. बुधवारी, कोलोना, विदेश व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्याशी द्विपक्षीय,...
भारत आणि श्रीलंकेदरम्यान पुढील महिन्यापासून प्रवासी बोट सेवा सुरु होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि श्रीलंकेदरम्यान पुढील महिन्यापासून प्रवासी बोट सेवा सुरु होणार आहे. भारतातील पुदुच्चेरी आणि श्रीलंकेच्या जाफना शहरातील कनकेसंथुराई बंदर यांच्या दरम्यान या बोटी ये-जा करतील.
भारत सरकारनं...
भारताच्या ऊर्जा विषयक गरजा भागवण्यासाठी अमेरिका भारताला करणार मदत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आगामी भारत दौरा जगातल्या दोन सर्वात मोठ्या लोकशाही देशांमधल्या मजबूत आणि शाश्वत संबंधाचं प्रतिक असल्याचं व्हाइट हाऊसनं म्हटलं आहे.
दोन्ही देशांमधले...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहारमंत्री अॅटनी ब्लिंकन यांची दिल्लीत भेट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकशाही आणि स्वातंत्र्य या मूल्ये अबाधित राखण्यासाठी भारत आणि अमेरिका वचनबद्धतेने काम करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भारताच्या दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे परराष्ट्र...
दुबईतल्या जागतिक प्रदर्शनातल्या MSME दालनाचं नारायण राणे यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई (वृत्तसंस्था) : दुबईत आयोजित जागतिक प्रदर्शनातल्या एमएसएमई दालनाचं उद्घाटन केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मुंबईतून आभासी पद्धतीनं केलं. खादी आणि ग्रामोद्योग महामंडळानं तयार केलेल्या...
चांद्रयान-तीन मोहिमेच्या यशाबद्दल जगभरातून भारतावर अभिनंदनाचा वर्षाव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चांद्रयान-तीन मोहिमेच्या यशाबद्दल जगभरातून भारतावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांनी इस्रोचं अभिनंदन केलं आहे, तर युनायटेड किंगडमच्या अंतराळ संस्थेनं भारतानं आज...











