बुरख्यासह, चेहरा झाकणाऱ्या सर्व वस्त्रांवर बंदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बुरख्यासह, चेहरा झाकणाऱ्या सर्व वस्त्रांवर बंदी आणण्याची सूचना श्रीलंकेच्या राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित विशेष संसदीय समितीनं आपल्या अहवालात केली आहे. तसंच जातीय आणि धार्मिक आधारावर चालणा-या...

भारतानं औषधं दिल्याबद्दल इस्रायली जनता मोदी यांची ऋणी – बेंजामिन नेतन्याहू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन या मलेरियारोधक औषधासह एकूण 5 टन औषधं पाठवल्याबद्दल, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. भारतानं ही औषधं...

इराणचा कमांडर कासीम सुलेमानी याला मारल्यानंतर आता अमेरिका मध्यमपूर्व आशियात आणखीन ३ हजार सैनिकांना...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशावरून केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये इराणचा कमांडर कासीम सुलेमानी मारला गेल्याच्या घटनेचा बदला घेऊ, अशी धमकी इराणनं दिली आहे. या पार्श्वभूमीवर...

अमेरिकेबरोबरच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर २०१५ च्या अणूकरारांतर्गत निर्बंधांचं पालन न करण्याचा इराणचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अणू संवर्धन, क्षमता आणि स्तर वाढवणं तसंच संशोधन आणि विकासाशी संबंधित निर्बंधांचे पालन करणार नाही, असं इराणच्या मंत्रिमंडळानं जाहीर केलं आहे. २०१५ च्या अणूकराराअंतर्गत इराण...

कोरिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे किदांबी श्रीकांत आणि पी. व्हि. सिंधू उपांत्यपूर्व फेरीत दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे किदांबी श्रीकांत आणि पी. व्हि. सिंधू अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरिच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत. पुरुष एकेरीत श्रीकांतचा सामना कोरियाच्या वानहो...

ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कोरोनावरच्या लसीच्या पुढच्या चाचण्या थांबवल्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीच्या दरम्यान एका पुरुषावर प्रतिकूल परिणाम जाणवू लागल्यामुळे ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कोरोना आजारावरील बहुचर्चीत लसीच्या पुढील चाचण्या थांबवण्याचा निर्णय ऍस्ट्राझेनेका या औषध निर्माण कंपनीनं...

भारताचा ऑस्ट्रेलियावर ८ गडी राखून विजय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्णधार अजिंक्य रहाणेचं शतक आणि रविंद्र जडेजाच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर मेलबर्न इथं झालेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात, भारतानं ऑस्ट्रेलियावर आठ गडी राखून विजय मिळवला. भारताची पहिल्या...

यूरोपियन शेअर बाजारांमध्ये सकारात्मक वातावरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगातील सर्वच शेअर बाजार कोविड -१९ च्या प्रादुर्भावाच्या भीतीनं कालच कोसळले होतं. मात्र अमेरिकेनं आर्थिक उत्तेजन देण्याच्या पार्श्वभूमीवर आज आशियाई आणि यूरोपियन शेअर बाजारांमध्ये सकारात्मक...

अमेरिकेनं रशियावर लादले काही निर्बंध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनवर आक्रमण करणाऱ्या रशियाची आर्थिक कोंडी करण्याच्या दिशेने अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी काल आर्थिक निर्बंधांची पहिली फेरी जाहीर केली. त्यानुसार आंतरराष्ट्रीय निधी हस्तांतरण करणाऱ्या...

आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत नादीर ओदाहला हरवून शिव थापा याची सलग पाचव्या पदकाची निश्चिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत, भारतीय मुष्टियोद्धा शिव थापा यानं दुबई इथं काल पुरुषांच्या 64 किलो गटात उपांत्यपूर्व फेरीमध्ये कुवेतच्या नादीर ओदाह याला हरवून उपांत्य फेरीत प्रवेश...