भारत आणि अमेरिका देशांचा संयुक्त महालष्करी सराव यंदा ऑक्टोबरमध्ये होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि अमेरिका यावर्षी ऑक्टोबरमध्ये उत्तराखंडमधल्या औली इथं २ आठवड्यांचा संयुक्त युद्ध सराव करणार आहेत. उभय देशांमधली संयुक्त सरावाची ही १८ वी फेरी आहे. दोन्ही...
संयुक्त राष्ट्राचा अस्थायी सदस्य म्हणून भारताची निवड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य म्हणून भारताची निवड झाली आहे. त्यासाठी काल रात्री झालेल्या निवडणुकीत संयुक्त राष्ट्रांच्या १९३ सदस्यीय आमसभेत भारतानं १८४ मतं मिळवली.
दोन...
बँकाक इथे सुरु असलेल्या आशिया तिरंदाजी विश्वविजेतेपद स्पर्धेत भारतीय तिरंदाजांची चमकदार कामगिरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बँकाक इथे सुरु असलेल्या आशिया तिरंदाजी विश्वविजेतेपद स्पर्धेत भारतीय तिरंदाजांनी चमकदार कामगिरी केली. अतनू दास यानं कोरियाच्या ‘जिन हाईक ओह’ याला 6-5 नमवत कांस्यपदक पटकावलं....
श्रीलंकेला जीवनाश्यक वस्तू आयात करण्यासाठी अर्थसहाय्य करण्यास जागतिक बँकेची सहमती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेला जीवनाश्यक वस्तू आयात करण्यासाठी ६० कोटी अमेरिका डॉलर्सचं अर्थसहाय्य करायला जागतिक बँकेनं सहमती दर्शवली आहे. श्रीलंकेच्या अध्यक्ष्यांच्या प्रसार माध्यम विभागानं काल एका निवेदनाद्वारे ही...
शांतता आणि स्थिरता, हे चीनबरोबर सौहार्दपूर्ण संबंधांसाठी महत्त्वपूर्ण निकष – डॉ.एस.जयशंकर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शांतता आणि स्थिरता, हे चीनबरोबर सौहार्दपूर्ण संबंधांसाठी महत्त्वपूर्ण निकष असल्याचं परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे.
चीनचं परराष्ट्र धोरण आणि नव्या युगातले आंतरराष्ट्रीय संबंध या...
ऑलिंपिक मशाल आज खासगी विमानानं जपानला पोचली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑलिंपिक मशाल आज जपानमधे पोचली एका खासगी विमानानं मत्सुशिमा विमानतळावर या मशालीला आणण्यात आलं. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर ऑलिंपिक स्पर्धा पुढे ढकलण्याच्या चर्चा सुरु होत्या.
मात्र, ऑलिंपिक...
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे चीनमधून येणाऱ्या औषधांचा तुटवडा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे चीनमधून येणाऱ्या औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे कोरोना विषाणूंवर देशांतर्गत औषध निर्माण करण्यासंदर्भात औषध निर्माण करणाऱ्या कंपन्यां आणि वरिष्ठ सरकारी अधिका-यांबरोबर नीती...
मेलानिया ट्रम्प यांनी दिल्लीतल्या शासकीय शाळेला दिली भेट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेच्या प्रथम महिला नागरिक, मेलानिया ट्रम्प आज दक्षिण दिल्लीतल्या शासकीय शाळेला भेट देऊन तिथल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
या शाळाभेटीत मेलानिया आनंददायी अभ्यासक्रमाअंतर्गत शाळेत राबवल्या जात...
सौदी अरेबियात अढळले कोविड १९ चे ११ रुग्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सौदी अरेबिया मध्ये कोरोना विषाणू संसर्ग कोविड १९ चे ११ रुग्ण आढल्यानं तिथल्या सरकारनं अल कतीफ गर्वनरेट या प्रशासकीय कार्यालयातले व्यवहार तात्पुरते बंद केले असून...
मिशन सागर अंतर्गत भारतीय नौदल मॉरिशस मध्ये दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या मिशन सागर मोहिमेअंतर्गत, कोव्हीड-१९ चा सामना करण्यासाठी आवश्यक असलेली साहित्य सामुग्री घेऊन निघालेलं भारतीय नौदलाचं केसरी हे जहाज, मॉरिशसला पोहोचलं आहे. या साहित्य...