काबूल मधल्या दहशतवादी हल्ल्याचा भारताकडून निषेध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफगाणिस्तानची राजधानी काबूल इथं काल दहशतवादी हल्ल्यात ३२ जण ठार झाले तर अनेक जण जखमी झाले. या घटनेचा भारतानं तीव्र निषेध केला आहे. या हल्ल्याचं कारस्थान...

तैवान जवळच्या परिसरातला चीनचा युद्धसराव हेबेजबाबदारपणाचं कृत्य असल्याचं अमेरिकेच्या प्रवक्त्यांचं मत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तैवान जवळच्या परिसरातला चीनचा युद्धसराव हे बेजबाबदारपणाचं कृत्य असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. चीनच्या या कारवायांना अमेरिका  तणाव वाढवण्याचा प्रयत्न समजत असल्याचं अमेरिकेतल्या एका वृत्त पत्रानं...

मलेशियात १ डिसेंबरपासून भारतीय नागरिकांना व्हिसामुक्त प्रवेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मलेशियात जाणाऱ्या भारतीय नागरिकांना येत्या १ डिसेंबरपासून व्हिजाची गरज लागणार नाही. भारतीय नागरिक येणाऱ्या तीस दिवसांमध्ये मलेशियात व्हिजाशिवाय ये-जा करु शकणार आहेत. मलेशियाचे प्रधानमंत्री अनवर इब्राहिम...

हवाई हल्ल्यात 33 तुर्की सैनिक ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिरियाच्या इद्लिब प्रातांत हिंसाचार उसळल्यानंतर सिरिया सरकारच्या सुरक्षादलांनी केलेल्या हवाई हल्ल्यात किमान ३३ तुर्की सैनिक ठार झाले आहेत. सिरियाच्या लष्करानं गेल्या काही आठवड्यांमधे केलेल्या हल्ल्यात एकाच...

जागतिक भागिदारी मजबूत करण्याचा नरेंद्र मोदी – डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परस्पर विश्वास, समान हितसंबंध आणि सदीच्छेच्या पायावर भारत आणि अमेरिका यांच्यातली व्यापक जागतिक सामरिक भागिदारी मजबूत करण्याचा निर्धार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड...

गोताबाया राजपक्षे यांनी २०१५ ते २०१९ दरम्यान दाखल केलेल्या खटल्यांच्या चौकशीसाठी चौकशी आयोगाची नियुक्ती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांनी आधीच्या सरकारच्या काळात २०१५ ते २०१९ दरम्यान राजकीय सुडबुद्धीनं ज्यांच्यावर खटले दाखल केले होते त्याची चौकशी करण्यासाठी काल सेवानिवृत्त न्यायमूर्ती...

न्यूझीलंड दौ-यासाठी भारताचा टी-ट्वेंटी क्रिकेट संघ जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यूझीलंडविरुद्ध पाच टी-ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेसाठी रोहित शर्मा आणि मोहम्मद शमी भारतीय संघात परतले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं काल रात्री ही घोषणा केली. १६ खेळाडूंच्या...

जागतिक पातळीवर हवामान बदल विषयक संवादात भारत आघाडीवर

नवी दिल्ली : केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर ब्राझीलच्या साओ पावलो येथे होणाऱ्या ब्रिक्स आणि ‘बेसिक’ संघटनांच्या मंत्रिस्तरीय परिषदांना हजर राहणार आहेत. ‘बेसिक’ संघटनेच्या सदस्यांमध्ये...

पंतप्रधान मोदी आणि बांगलादेशचे पंतप्रधान यांच्यात दूरध्वनी संभाषण

नवी दिल्ली : दोन्ही नेत्यांनी कोविड -१९ च्या साथीने उद्भवणाऱ्या प्रादेशिक परिस्थितीविषयी चर्चा केली आणि त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी आपापल्या देशांत काय पाऊले उचलली जात आहेत याविषयी एकमेकांना माहिती...

अवकाशात उल्कांचा मार्ग बदलण्याची मोहीम यशस्वी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अवकाशात उल्कांचा मार्ग बदलण्याची मोहीम यशस्वी झाल्याचं अमेरिकेने काल जाहीर केलं. डबल अॅस्टेरॉईड रिडायरेक्शन टेस्ट – डार्ट या नावाने सुरु केलेल्या या मोहिमेत अमेरिकेने पाठवलेल्या...