जागतिक नेत्यांच्या क्रमवारीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पहिल्या स्थानावर कायम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक नेत्यांच्या क्रमवारीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पहिल्या स्थानावर कायम आहे. अमेरिकेतल्या मार्निंक कन्सल्ट या मानांकन संस्थेनं प्रसिद्ध केलेल्या जागतिक नेतृत्व मानांकनात मोदी सर्वात लोकप्रिय नेते ठरले...
आंतरराष्ट्रीय विमानांतून येणाऱ्या प्रवाशांसाठीचा ‘हवाई सुविधा अर्ज’ आरोग्य मंत्रालयाकडून आजपासून बंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड संकटाच्या काळात आंतरराष्ट्रीय विमानांतून येणाऱ्या प्रवाशांसाठीचा ‘हवाई सुविधा अर्ज’ आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आजपासून बंद केला आहे. जागतिक स्तरावर आणि भारतातही कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण...
सहाव्या एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेत नोव्हाक जोकोविचनं नॉर्वेच्या कॅस्पर रुडचा पराभव करून विजेतेपद पटकावलं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इटलीमधल्या ट्यूरिन इथं सहाव्या एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेत नोव्हाक जोकोविचनं नॉर्वेच्या कॅस्पर रुडचा पराभव करून या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. २०१५ नंतर या स्पर्धेतलं जोकोविचचं ...
फीफा जागतिक फूटबॉल स्पर्धा उद्यापासून सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कतरमध्ये होणाऱ्या फीफा जागतिक फूटबॉल स्पर्धेच्या वेळी स्पर्धा होत असलेल्या मैदानांच्या परिसरात मद्यविक्रीला मनाई करण्यात आली आहे. कतरच्या प्रशासनाशी चर्चा झाल्यानंतर फीफानं हा निर्णय जाहीर...
G-२० अध्यक्षपदाची सूत्रं इंडोनेशियाकडून भारताकडे सुपूर्द
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बाली इथं आज झालेल्या G-२० शिखर परिषदेच्या समारोप सत्रात इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे जी-२० अध्यक्षपदाची सूत्रं सोपवली. भारताकडे G२० च्या अध्यक्षपदाची सूत्रं येणं...
भारत आणि अमेरिका यांच्यातील संयुक्त लष्करी प्रशिक्षण युद्ध अभ्यास उत्तराखंडमधील औली इथं सुरू होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि अमेरिका यांच्यातील संयुक्त लष्करी प्रशिक्षण युद्ध अभ्यास आजपासून उत्तराखंडमधील औली इथं सुरू होणार आहे. अशा प्रकारच्या युद्ध अभ्यासाची ही १८ वी आवृत्ती आहे. १५...
ग्रेट ब्रिटन सरकारकडून भारतातील तरुण व्यावसायिकांना तीन हजार व्हिसा मंजूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ग्रेट ब्रिटन सरकारने भारतातील तरुण व्यावसायिकांना तीन हजार व्हिसा मंजूर केले आहेत. गेल्या वर्षी मान्य झालेल्या ब्रिटन-भारत स्थलांतर आणि गतिशीलता भागीदारीची ताकद अधोरेखित करताना, ब्रिटन सरकारने...
जगाची लोकसंख्या आज ८ अब्जावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युनायटेड नेशन्स, अर्थात संयुक्त राष्ट्र संघाच्या अंदाजानुसार जगाची लोकसंख्या ८ अब्ज पर्यंत पोचण्याचा अंदाज आहे. या संदर्भात काल संघानं जागतिक लोकसंख्या अंदाज अहवाल जाहीर केला....
आज जागतिक मधुमेह दिवस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज जागतिक मधुमेह दिवस आहे. मधुमेह ही वैश्विक समस्या बनत आहे. त्या संदर्भात जागरुकता आणण्यासाठी, तसंच त्यावर कसं नियंत्रण मिळवावं, या विषयावर आज संपुर्ण जगभरात...
T-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पाकिस्ताननं न्यूझीलंडचा पराभव केला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : T-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज पाकिस्ताननं न्यूझीलंडचा सात गडी आणि पाच चेंडू राखून पराभव केला आणि स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. न्यूझीलंडनं...