१७व्या आसियान-भारत बैठकीचे अध्यक्षस्थान पंतप्रधान नरेंद्र मोदी भुषवणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १७वी आसियान-भारत बैठक आज होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीचे अध्यक्षस्थान व्हिएतनामचे पंतप्रधान एनगोएन जुआन फुक यांच्यासह भुषवणार आहेत. आसियान संघटनेच्या १० सदस्य देशांचे...

जागतिक पातळीवर कोविड-१९ रूग्णांची संख्या ५१ दशलक्ष २५ हजारावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक पातळीवर कोविड-१९ रूग्णांची संख्या ५१ दशलक्ष २५ हजार झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ही माहिती दिली आहे. पॅसिफिक बेटांवरील वनुआटू या देशामध्ये पहिला कोविड-१९...

भारत–चीन कोर्प्स कमांडर स्तरावरील बैठकीची आठवी फेरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत – चीन दरम्यान 6 नोव्हेंबर रोजी चुशूल येथे कोर्प्स कमांडर स्तरावरील बैठकीची आठवी फेरी आयोजित करण्यात आली होती. भारत– चीन सीमा भागातील पश्चिम विभागाच्या...

जो बायडेन यांची अमेरिकेच्या 46 व्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :मी आणि कमला हॅरीसवर अमेरिकी जनतेनं दाखवलेला विश्वास हा माझा सन्मान आहे, आणि त्यामुळे मी आणखी नम्र झालो आहे. अमेरिकी जनतेच्या हृदयात लोकशाही खोलवर रुजलेली आहे,...

भारत आणि इटली यांच्यातला द्विपक्षीय संवादामुळे नव्या क्षेत्रातील परस्पर सहकार्य वाढेल – पंतप्रधान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :भारत आणि इटली यांच्यातला द्विपक्षीय संवादामुळे काही नव्या क्षेत्रातील परस्पर सहकार्य वाढेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदी आणि त्यांचे इटलीचे समपदस्थ...

भारत-इटली दरम्यान आज द्विपक्षीय परिषद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीचे पंतप्रधान गुसेप काँते यांच्यात आज दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून द्विपक्षीय परिषद होणार आहे. दोन देशांमधील द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेणं हा...

टपाल खात्याने ८२ देशांमध्ये फराळ पाठवण्यासाठी सेवा उपलब्ध करुन दिली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विदेशात राहणाऱ्या आप्तजनांना दिवाळीचा फराळ पाठवण्यासाठी टपाल खात्यानं ८२ देशांमध्ये सेवा उपलब्ध करुन दिली आहे. मात्र संबंधित देशात फराळाचं टपाल पोहोचण्याआधी त्या ठिकाणी टाळेबंदी जाहीर...

भारत आणि स्पेन यांच्यात विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच खगोलशास्त्र विषयक तंत्रज्ञान सहकार्याबाबतच्या सामंजस्य...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारत आणि स्पेनदरम्यान विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच खगोलशास्त्र विषयक तंत्रज्ञान सहकार्याबाबच्या  सामंजस्य कराराला मंजुरी देण्यात आली....

भारत आणि इस्रायलमधील आरोग्य आणि औषधे या क्षेत्रातील सामंजस्य करारास केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजूरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था):पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रीमंडळाने भारत आणि इस्रायलमधील आरोग्य आणि औषधे या क्षेत्रातील सामंजस्य करारास मंजूरी दिली आहे. या सामंजस्य करारात पुढील क्षेत्रातील सहकार्य अंतर्भूत आहेः 1. वैद्यकिय व्यावसायिक...

अमेरिकेत आज अध्यक्ष पदासाठी निवडणूक

मुंबई (वृत्तसंस्था) : अमेरिकेतील अध्यक्ष पदाची निवडणूक आज होत आहे. विद्यमान अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे विरोधक डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन यांनी काल अखेरच्या...