चीन त्यांची आक्रमक भूमिका सोडणार नाही- अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनची आक्रमक वागणूक केवळ संवाद आणि करार करून बदलू शकणार नाही, हे स्वीकारण्याची वेळ आता आली आहे असं अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी म्हटलं...
जागतिक गुंतवणूकदारांमध्ये भारताबद्दल विश्वास सातत्यानं वाढत असल्याचं प्रधानमंत्री यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक गुंतवणूकदारांमध्ये भारताबद्दल विश्वास सातत्यानं वाढत आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे, ते आज कॅनडा इथं सुरु असलेल्या इन्व्हेस्ट इंडिया या परिषदेत...
संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भारताची पाकिस्तानवर जोरदार टीका
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवाद, वांशिक हिंसा, कट्टरवाद आणि आणि गुप्त अणू व्यापार याच गोष्टीं गेल्या 7 दशकात पाकिस्ताननं दिमाखात मिरवल्या असल्याची टीका भारताने केली आहे. पाकिस्तानचे प्रधानमंत्री हे...
संयुक्त राष्ट्रांपुढं आज अनेक प्रश्न उभे असून आत्मपरीक्षणाची गरज असल्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संय़ुक्त राष्ट्रापुढे आज अनेक प्रश्न असून आत्मपरिक्षणाची गरज असल्याची स्पष्टोक्त्ती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. ते आज संयुक्त राष्ट्राच्या आमसभेला संबोधित करत होते. विश्व...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान माननीय सुगा योशिहिदे यांच्यातील दूरध्वनी संभाषण
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जपानचे पंतप्रधान माननीय सुगा योशिहिदे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.
पंतप्रधान सुगा यांची जपानच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन करीत त्यांच्या ध्येयांची पूर्तता...
आरती साहा यांच्या ८० व्या जयंतीनिमित्त गुगलचं डूडल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुगल न आज भारतीय जलतरणपटू आरती साहा यांच्या ८० व्या जयंतीनिमित्त त्यांचा सन्मान करण्यासाठी विशेष डूडल सादर केलं आहे. आरती साहा यांना १९६० साली पद्मश्री पुरस्कार...
अमेरिकेनंही टिकटॉक, वुई चॅट या चीनी ऍप्सवर लागु केली बंदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेनंही राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचं कारण देत टिकटॉक आणि वुई चॅट या चीनी अँकप्सवर बंदी घातली आहे. अमेरिकेची राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र धोरण आणि अर्थव्यवस्थेला धोका...
इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात राफेल नादाल पराभूत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या राफेल नादाल याचा इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपान्त्यपूर्व फेरीतील त्याच्या पहिल्याच सामन्यात १५ व्या मानांकित दिएगो श्वार्टझमननं सहजगत्या पराभव केला.
नादालची यापूर्वी...
COVID-19 आजारातून बरे झालेल्या रुग्णांची भारतातील संख्या अमेरिकेला मागे टाकून पहिल्या स्थानावर
एकूण रोगमुक्तांची संख्या 42 लाख, जी एकूण जगातील रोगमुक्तांच्या संख्येच्या 19 टक्के एवढी आहे
Covid रोगमुक्तांच्या दिवसभरातील संख्येत आज सर्वाधिक वाढ
गेल्या 24 तासात 95 हजार पेक्षा जास्त रोगमुक्त
नवी दिल्ली : जागतिक...
आयपीएलला आजपासून संयुक्त अरब अमिरातीत सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बहु प्रतिक्षित तेरावी इंडियन प्रिमिअर लीग म्हणजेच आयपीएल स्पर्धेला आजपासून संयुक्त अरब अमिरातीत सुरुवात होणार आहे. मुंबई इंडियन्स आणि गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात शेख...