कोरोना विषाणूचा संसर्ग हवेतूनही होतो

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा संसर्ग हवेतूनही होतो असल्याचा दावा जगभरातल्या 200 हून अधिक वैज्ञानिकांनी केला आहे.  छोट्याछोट्या कणांद्वारे याचा फैलाव होत असल्याचे पुरावे मिळाले असल्यानं यासंदर्भातल्या दिशानिर्देशांमध्ये...

भारत चीन सीमेवरच्या गलवान खोऱ्यातून चिनी सैनिकांनी माघार घ्यायला सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत चीन सीमेवरच्या गलवान खोऱ्यातून चिनी सैनिकांनी माघार घेण्यास सुरुवात केली आहे. दोन्ही बाजूच्या सैन्यदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत झालेल्या करारानुसार सैन्य मागे जात असून, तंबू...

भारतानं कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या कार्याचं जागतिक आरोग्य संघटनेकडून कौतुक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या कार्याचं जागतिक आरोग्य संघटनेन कौतुक केलं आहे. या संघटनेतील प्रमुख वैज्ञानिक डॉक्टर सौम्या स्वामिनाथन यांनी म्हटलं आहे की गेल्या दोन महिन्यात...

भारत चीन सीमेवरील तणावाला चीनच कारणीभूत – ट्रम्प

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत चीन सीमेवरील तणावाला चीनची घुसखोरीच कारणीभूत असल्याचा थेट आरोप अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. चीननं भारतीय सरहद्दीवर केलेली आक्रमक वर्तणूक जगाच्या इतर भागात...

टिकटॉकसह ५९ चिनी अँपवर बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताची राष्ट्रीय एकात्मता, सार्वभौमत्व, सुरक्षा आणि सुरक्षितता, तसच सार्वजनिक व्यवस्थेला अपायकारक ठरणाऱ्या ५९ मोबाईल ॲप्स वर सरकारनं बंदी घातली आहे. यामध्ये टिक टॉक, शेअर इट,...

भारत-चीन देशांमधल्या चर्चेची तिसरी फेरी सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गलवान खोऱ्यात झालेल्या भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमधल्या चर्चेची तिसरी फेरी सध्या सुरू आहे. कमांडर स्तरावरची ही बैठक मोल्डो-चुशूल सीमेवर, भारतीय चौकीत होत आहे. भारताचं...

जगभरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वाधिक वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक आरोग्य संघटनेच्या नोंदीनुसार काल जगभरात कोविड१९ रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वाधिक वाढ झाली. गेल्या २४ तासात जगभरात १ लाख ८९ हजार नवे रुग्ण आढळले. ब्राझिलमधे...

आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच पॅनलवर भारताच्या नितीन मेनन यांची नेमणूक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच  पॅनलवर भारताच्या नीतीन मेनन यांची नेमणूक झाली आहे. ही नेमणूक 2020-21 या कालावधीसाठी आहे. इंग्लडच्या निगेल लॉग यांच्या जागेवर ही नेमणूक झाली...

जगभरातल्या कोरोना रुग्णांची संख्या एक कोटी पर्यंत पोहचेल – WHO

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरातल्या कोरोना रुग्णांची संख्या आठवड्याभरात एक कोटी पर्यंत पोहचेल असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे. अमेरिकेतल्या दक्षिण, उत्तर आणि मध्य भागातल्या अनेक ठिकाणी अजूनही...

भारत चीन सीमेवर शांतता आणि सामंजस्य राखणं उभयपक्षी हिताचं असल्याचं चीनच मत

नवी दिल्‍ली : भारत चीन सीमेवर शांतता आणि सामंजस्य राखणं उभयपक्षी हिताचं असल्याचं मत चीननं व्यक्त केलं आहे. मात्र 15 जून ला सरहद्दीवर झालेल्या चकमकीला भारत जबाबदार असल्याची भूमिका...