चीनमध्ये आज कोरोना संसर्ग झालेल्या एकाही स्थानिक रूग्णाची नोंद नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमध्ये आज कोरोना संसर्ग झालेल्या एकाही स्थानिक रूग्णाची नोंद झाली नसल्याचं चीननं म्हटलं आहे. कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर हे पहिल्यांदाच घडलं असेल.
गेल्या तीन महिन्यापासून चीनच्या वुहानमध्ये...
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा सप्टेंबर पर्यंत पुढं ढकली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे.
२४ मे ते ७ जून दरम्यान ही स्पर्धा होणार होती, मात्र आता ती २०...
अमेरिकेत कोविड-१९ वरील लसीच्या मानवी चाचणीला सुरवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संक्रमणावर उपचार करण्याबाबतचं पहिलं मानवी परीक्षण काल अमेरिकेतल्या सिअॅटल इथं सुरु झालं आहे.
18 ते 55 वर्ष वयोगटातील 45 सुदृढ व्यक्तींवर सहा आठवडे हे...
अमेरिकेत कोविड-१९ वरील लसीच्या मानवी चाचणीला सुरवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संक्रमणावर उपचार करण्याबाबतचं पहिलं मानवी परीक्षण काल अमेरिकेतल्या सिअॅटल इथं सुरु झालं आहे.
18 ते 55 वर्ष वयोगटातील 45 सुदृढ व्यक्तींवर सहा आठवडे हे...
अफगाणिस्तान, फिलिपिन्स आणि मलेशियातून येणाऱ्या सर्व प्रवाशांना मज्जाव करण्याचे केंद्रसरकारचे निर्देश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
त्यानुसार फिलिपिन्स, अफगाणिस्तान, मलेशिया या देशातनं भारतात येणाऱ्या सर्व विमानांना मज्जाव केला आहे.
आज दुपारपासून हे...
शेख मुजीबुर रहमान यांची जन्मशताब्दी साजरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेश आज संस्थापक अध्यक्ष शेख मुजीबुर रहमान यांची जन्मशताब्दी साजरी करत आहे. प्रधानमंत्री शेख हसिना यांनी शेख मुजीबुर रहमान यांच्या ढाकामधल्या धानमोंडी इथल्या निवासस्थानी जाऊन...
इटलीमधे कोरोनामुळे ३४९ जणांचा मृत्यू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इटलीमधे कालच्या दिवसात कोरोना विषाणूमुळे ३४९ जणांचा मृत्यू झाला. गेल्या महिन्यापासून इटलीमधे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या दोन हजार १५८ झाली आहे.
गुरुवारपासून कोरोना विषाणूमुळे मृत्यू पावलेल्यांची...
टोकियो ऑलिंपिकसाठी सराव करणा-या खेळाडूच्या क्रीडा केंद्रांव्यतिरिक्त देशातली सर्व क्रीडा शिबिरं पुढे ढकलण्यात आली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून टोकियो ऑलिंपिकसाठी सराव करणा-या खेळाडूच्या क्रीडा केंद्रांव्यतिरिक्त देशातली सर्व क्रीडा शिबिरं पुढे ढकलण्यात आली असून त्यामध्ये प्रशिक्षण घेणा-या खेळाडूंची...
ऑल इंग्लंड बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत तैयवानच्या ताई त्झू यिंग हिनं पटकावलं विजेतेपद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तैवानची बॅडमिंटनपटू ताई त्झू यींग हिने बर्मिंगहॅम इथं झालेल्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं.
यींग हीनं काल झालेल्या अंतिम सामन्यात चीनच्या चेन...
श्रीलंकेत कोविड-१९ आजाराचे आतापर्यंत सात रुग्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेत कोविड-१९ आजाराचे आतापर्यंत सात रुग्ण आढळले असल्यानं देशात सर्व सार्वजनिक कार्यक्रम, सण, बैठका पुढील दोन आठवड्यांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. सार्वजनिक कार्यक्रम घेण्यासाठी पोलिसांची...