महिलेच्या लैंगिक शोषण प्रकरणी अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनल्ड ट्रंप दोषी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनल्ड ट्रंप यांना एका मासिकाच्या स्तंभलेखिकेच्या लैंगिक शोषण प्रकरणात प्रथमच दोषी धरण्यात आले आहे. गेले दोन आठवडे चाललेल्या एका दिवाणी खटल्याची सुनावणी आणि...

सीमापार दहशतवादासह सर्व प्रकारचा दहशतवाद थांबवलाच पाहिजे – परराष्ट्र मंत्री एस जयशंकर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवादाचे कोणतंही समर्थन असू शकत नाही, आणि सीमापार दहशतवादासह सर्व प्रकारचा दहशतवाद थांबवलाच पाहिजे, असं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते आज गोव्यात...

जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाचे अजय बंग यांची निवड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाचे अजय बंग यांची निवड झाली आहे. जागतिक बँकेच्या 25 सदस्य असलेल्या कार्यकारी मंडळानं बुधवारी माजी मास्टरकार्ड सीईओची अध्यक्ष म्हणून पाच वर्षांच्या...

संयुक्त अरब अमिरातीहून आलेल्या प्रवाशांकडून विनापरवाना परकीय चलन तसंच सोनं जप्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संयुक्त अरब अमिरातीहून मुंबईला येणाऱ्या प्रवाशांकडून महसूल गुप्तचर संचालनालय म्हणजेच DRI च्या अधिकाऱ्यांनी विनापरवाना आणलेलं परकीय चलन, अतिरिक्त भारतीय चलन तसंच सोनं जप्त केलं. मिळालेल्या खबरीनुसार...

सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षितेतसाठी केंद्र सरकार प्रयत्नशील

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुदानमध्ये अडकलेल्या सर्व भारतीय नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं निवेदनाद्वारे स्पष्ट केलं आहे. सुदानमध्ये अडकलेल्या आणि मायदेशी परत येण्याची...

आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या रूपिनला रौप्य पदक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कझाकस्तानमध्ये अस्ताना इथं सुरु असलेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत काल पहिल्या दिवशी भारताच्या रूपिननं ५५ किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. ग्रीको रोमनच्या स्पर्धांमध्ये भारताच्या...

चीनी अधिकारी चीनमधील भारतीय पत्रकारांचा निवास सातत्यानं सुविधाजनक करतील अशी भारताला आशा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनी अधिकारी चीनमधील भारतीय पत्रकारांचा निवास सातत्यानं सुविधाजनक करतील अशी भारताला आशा असल्याचं मत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी व्यक्त केलं. ते काल संध्याकाळी नवी...

संयुक्त राष्ट्र सांख्यिकी आयोग, अंमली पदार्थ विरोधी आयोग आणि संयुक्त राष्ट्र एड्स समन्वय मंडळात...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संयुक्त राष्ट्र सांख्यिकी आयोग, अंमली पदार्थ विरोधी आयोग आणि संयुक्त राष्ट्र HIV अर्थात एड्स कार्यक्रम समन्वय मंडळात भारताची एक सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे....

डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधातील ३४ फौजदारी गुन्ह्यांबाबत न्यायालयात सुनावणी सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधातील ३४ फौजदारी गुन्ह्यांबाबत मॅनहटन इथल्या फौजदारी न्यायालयात सुनावणी सुरू असून मंगळवारी ४ एप्रिलला त्यांनी याप्रकरणी आपण दोषी नसल्याचा दावा...

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची श्रीलंकेच्या कर्जमाफी कार्यक्रमास मान्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कार्यकारी मंडळाने विस्तारित निधी सुविधेअंतर्गत श्रीलंकेच्या कर्जमाफी कार्यक्रमास मान्यता दिली आहे. सुमारे 3 अब्ज डॉलर्सच्या समतुल्य 2 अब्ज 286 कोटीचे विशेष वितरण अधिकारांचं पॅकेज...