९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी उदगीरनगरी सज्ज

मुंबई (वृत्तसंस्था) : पंचाण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी लातूर जिल्ह्यातली उदगीर नगरी सज्ज झाली आहे. या संमेलनाचं उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते उद्या...

राज्यात मंगळवारी १३७ नवे कोरोनाबाधित रुग्ण

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे १३७ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ७६ हजार ४१ झाली आहे. या संसर्गानं काल तीन...

चंद्रपूरात आढळला ८०० वर्षापूर्वीचा परमार काळातील प्राचीन लोहखनिज कारखाना

मुंबई (वृत्तसंस्था) : चंद्रपूरमधल्या घंटाचौकी इथं ८०० वर्षापूर्वीच्या परमार काळातील प्राचीन लोहखनिज कारखाना आढळला आहे. या परिसरात लोखंडी अवजारे बनविण्याच्या ३० भट्ट्या , दगड फोडण्यासाठी लागणारी अवजारे, खनिज असलेले...

वागशीर या सहाव्या स्कॉर्पीन श्रेणीतल्या पाणबुडीचं मुंबईत जलावतरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाअंतर्गत नौदलाच्या मुंबईतल्या माजगाव डॉक लिमिटेडनं आपली गौरवशाली वाटचाल सुरू ठेवली आहे. प्रोजेक्ट-७५ अंतर्गत माजगाव डॉक मध्ये बांधण्यात आलेल्या वागशीर या सहाव्या...

समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा गृहमंत्र्यांचा इशारा

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कायदा सुव्यवस्था टिकवण्याची जबाबदारी जरी सरकारची असली तरी गेल्या काही दिवसांपासून ही शांतता बिघडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. तरी कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करण्यात येऊ...

लहान मुलांच्या लसीकरणाची गती वाढवण्याचं आरोग्यमंत्र्यांचं आवाहन

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना स्थिती बाबत राज्यात घाबरण्यासारखी स्थिती नाही असं मत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं आहे. महाराष्ट्रासह हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि मिझोराममध्ये कोरोनाच्या वाढत्या...

येत्या दोन दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात येत्या दोन दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वीजांचा कडकडाट आणि पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. मराठवाडा आणि विदर्भात परवा...

द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी कृती आराखडा तयार करावा : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : इराकच्या कुर्दिस्तान भागातील सुलेमानी प्रांताचे गव्हर्नर डॉ.हवल अबूबकर यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेने विशिष्ट...

राज्य शासनाचा पिडीलाईट इंडस्ट्रीजशी सामंजस्य करार; आयटीआयच्या विद्यार्थ्यांना मिळणार आधुनिक प्रशिक्षण

मुंबई : महाराष्ट्रातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांना आता पिडीलाईट इंडस्ट्रीजच्यावतीने आधुनिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य शासनाचा कौशल्य विकास विभाग आणि पिडीलाईट इंडस्ट्रीज दरम्यान सामंजस्य करार करण्यात...

जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून मुंबई आणि महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन

मुंबई : भारतीय पुरातत्व विभाग, भारत सरकार, मुंबई विभाग आणि मुंबई मराठी साहित्य संघ-नाट्य शाखा, रंग मंच सहयोगी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव तसेच जागतिक वारसा दिनानिमित्त 18 एप्रिल 2022 रोजी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात...