शिर्डी आणि पोहरादेवी इथं आजपासून रामनवमी उत्सवाला सुरुवात
मुंबई (वृत्तसंस्था) : शिर्डी इथल्या श्री साईबाबा संस्थानाने आयोजित केलेल्या श्रीरामनवमी उत्सवाला आज मंगलमय वातावरणात सुरुवात झाली. उत्सवाच्या पहिल्या दिवशी काकड आरती, पाद्यपूजा, साईबाबांच्या प्रतिमेची मिरवणूक, पारायण आणि विविध...
मुंबईवरील हल्ल्यांचा सूत्रधार हाफीज सईद याला आणखी दोन खटल्यांमध्ये 32 वर्षांची शिक्षा
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई हल्ल्यांचा मुख्य सूत्रधार आणि मजात उद दवाचा म्होरक्या हाफीज सईद याला पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने दहशतवादाला पैसा पुरवल्याच्या आणखी दोन प्रकरणांमध्ये 32 वर्षं कारावासाची शिक्षा सुनावली. यापूर्वीच्या...
पोषण अभियान क्षेत्रीय कार्यशाळेचे १२ एप्रिल रोजी आयोजन
मुंबई : केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत महाराष्ट्र, राजस्थान, गोवा, गुजरात, मध्यप्रदेश ही राज्य व दादरा आणि नगर हवेली, दिव आणि दमण या केंद्र शासित प्रदेश यांच्या...
चंद्रपुरात अवकाशातून पड़लेल्या वस्तूंच्या तपासणीसाठी इस्रोचे पथक दाखल
मुंबई (वृत्तसंस्था) : चंद्रपूरातल्या विविध ठिकाणी काही दिवसांपूर्वी अवकाशातून पडलेल्या कथित उपग्रहाच्या अवशेषांची पाहणी करण्यासाठी इस्रोचं पथक काल चंद्रपूरात दाखल झालं. चंद्रपुरात दाखल झाल्यावर या पथकानं सिंदवाही पोलीस ठाण्याला...
सूपर मार्केटमध्ये वाईन विक्रीबाबतच्या निर्णयावर २९ जूनपर्यंत सूचना व हरकती पाठविण्याचे आवाहन
मुंबई : सूपर मार्केट किंवा वॉक इन स्टोअरमध्ये कुलूपबंद कपाटामधून, मांडणी किंवा शेल्फद्वारे सीलबंद बाटलीमध्ये वाईन विक्री करण्यास परवानगी देण्याबाबत मसुदा तयार करण्यात आला आहे. या मसुद्यात सुधारणा करण्यासंदर्भात नागरिकांनी...
जनहिताच्या योजना राबवून सामान्य जनतेला दिलासा द्या – उद्धव ठाकरे
मुंबई (वृत्तसंस्था) : जनहिताच्या योजना राबवून विविध जिल्ह्यातल्या पायाभूत सुविधा उभारण्याची कामं तातडीनं मार्गी लावत सामान्य जनतेला दिलासा द्या, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी...
भारनियमन टाळण्यासाठी अतिरीक्त वीज खरेदी करायला राज्य मंत्रीमंडळाची मंजुरी
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातली विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन भारनियमन टाळण्यासाठी महावितरणला अतिरीक्त वीज खरेदी करायला मान्यता देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला....
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावरील हल्ला अतिशय निंदनीय
मुंबई : राज्य शासन एसटी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सर्वतोपरी पावले उचलत आहे. मुंबई उच्च न्यायालयाला शासनाने काय काय निर्णय घेतले आहेत त्याची व्यवस्थित माहिती दिली आहे. न्यायालयदेखील या सर्व प्रकरणी...
राडारोडा काढण्याची आणि नालेसफाईची कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे...
मुंबई : येत्या पावसाळ्यात पाणी साचून पूरस्थिती उद्भवणार नाही, यासाठी महानगरातील सर्व राडारोडा (डेब्रिज) काढण्याची कामे आणि नालेसफाईची कामे सर्व संबंधित यंत्रणांनी ३१ मे २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश...
तृतीयपंथीयांचे नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी त्यांच्या गुरुंनी सहकार्य करावे – प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे
मुंबई : देशातील प्रत्येक नागरिकास मतदानाचा अधिकार असून तेवढाच अधिकार तृतीयपंथीय समाजाला पण आहे. मतदान प्रक्रियेत तृतीयपंथीयांनी संघटितपणे सहभाग घेतल्यास त्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त होईल. आजमितीस राज्याच्या मतदार यादीत...









