गुढीपाडव्यापासून राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध मागे; नववर्षापासून नवीन संकल्प करुयात – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात. जुनं ते मागे सारुन नवीन कार्याचा प्रारंभ करणारा हा दिवस. गेल्या दोन वर्षापासून आपण कोरोनाच्या भयंकर विषाणूचा यशस्वीरित्या मुकाबला केला आणि आज हे...

सध्यातरी मास्कमुक्तीचा कोणताही विचार राज्य सरकार करत नाही – राजेश टोपे

मुंबई (वृत्तसंस्था) : सध्या कोरोनाची चौथी लाट आल्यामुळे सध्यातरी मास्कमुक्तीचा कोणताही विचार राज्य सरकार करत नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज बातमीदारांशी बोलताना स्पष्ट केलं. आगामी गुढी पाडव्याच्या निमित्तानं...

चंद्रपुरात ४३ पूर्णांक ४ दशांश अंश सेल्सियस तापमानाची नोंद

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात येत्या २ दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या तुरळक भागात उष्णतेची लाट राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. चंद्रपुरात काल ४३ पूर्णांक ४ दशांश अंश...

अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या एकरकमी लाभाच्या योजनेस १०० कोटींचा निधी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...

मुंबई : राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सेवा समाप्ती किंवा मृत्युनंतर एकरकमी लाभ देण्याच्या योजनेकरिता १०० कोटी रूपयांचा निधी वितरीत करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...

घनकचरा व्यवस्थापनाची अंमलबजावणी करायला 433 कोटी 74 लाख रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : घनकचरा व्यवस्थापनाची प्रभावीपणे अंमलबजावणी करायला केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या 433 कोटी 74 लाख रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. जवळपास 3 पूर्णांक 7 कोटी मेट्रिक टन शहरी कचऱ्यावर...

जल व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी राज्याला चार पुरस्कार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जल व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी राज्याला चार पुरस्कार मिळाले आहेत. सुर्डी ग्रामपंचायत सोलापूर, दापोली नगरपंचायत रत्नागिरी, ग्रामविकास संस्था-औरंगाबाद या स्वयंसेवी संस्थेला, तसंच दैनिक ॲग्रोवनला...

राज्यातील सर्व दुकाने व आस्थापनांना मराठी नामफलकाचा अधिनियम लागू

मुंबई : दुकाने व आस्थापनांचा नामफलक मराठी देवनागरी लिपित लावण्याबाबतचा अधिनियम दिनांक 17 मार्च 2022 रोजी जारी झाला असून आता यापुढे महाराष्ट्रातील सर्व दुकाने तसेच आस्थापनांना मराठी भाषेतील नामफलक...

राजा माने यांचे पुस्तक सजीव व प्रेरणादायी : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : पत्रकार राजा माने यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व राजकीय जडणघडणीत योगदान देणाऱ्या 75 व्यक्तींचे केलेले चरित्रात्मक वर्णन सुंदर, सजीव व प्रेरणादायी झाले असून त्यांचे पुस्तक घरोघरी पोहोचावे, असे...

हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्पा लवकरच खुला होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्पा लवकरच खुला होणार आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ही माहिती दिली. त्यांनी आज नागपुरात...

शासकीय विभागांकडून दर्जेदार विकासकामे व्हावीत – उपमुख्यमंत्री अजित पवार

रत्नागिरी : प्रशासकीय अधिकाऱ्यांचा आत्मविश्वास आणि शासकीय कामातील स्वारस्य अधिक वाढल्यास समाजातील विविध घटकांचा सर्वांगीण विकास घडेल, शासकीय विभागांकडून अतिशय तत्परेतेने दर्जेदार विकासकामे व्हावीत, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री  तथा अर्थमंत्री...